Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
१) मराठी मध्ये एकूण किती वर्ण आहेत?
३६
५०
५२
४८
२) मराठीमध्ये स्वरादि संख्या किती आहे?
१
२
३
४
३) मराठी मध्ये एकूण सयुक्त व्यंजने किती आहेत?
४) मराठी मध्ये महाप्राण व्यंजन म्हणून कोणते व्यंजन ओळखले जाते?
क
ज
म
ह
५) मराठीमध्ये अनुनासिक म्हणून ओळखले जाणारे व्यंजने कोणती?
म, न
न, क
क, न
स, ल