wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी व्याकरण - नाम

Total questions: 7

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

खालील पर्याया मधून विशेष नाम ओळखा

a)

मुलगी

b)

नदी

c)

शहर

d)

मुंबई

2.

खालील पर्यायातून भाववाचक नाम ओळखा

a)

गोदावरी

b)

सरिता

c)

पावित्र्य

d)

शहर

3.

माझी शाळा मला खूप आवडते.

a)

सामान्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

4.

काही लोक अविचारी असतात.

a)

सामान्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम

5.

सीमा हुशार मुलगी आहे.

a)

भाववाचक नाम

b)

सामान्य नाम

c)

विशेष नाम

6.

खालील नाम ओळखा.

a)

सचिन

b)

जेवत

c)

आहे

7.

खालील वाक्यांतील नामाचे प्रकार ओळखा.


1. जंगलात एक शिकारी आला.

a)

सामान्य नाम

b)

विशेष नाम

c)

भाववाचक नाम