wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

ZP Udagi 2

Total questions: 10

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

1) इंग्रजी भाषेत किती अल्फाबेट आहेत?

a)

1) 26

b)

2) 52

2.

2) खालीलपैकी कोणते स्वर इंग्रजी भाषेतील आहेत?

a)

1) C M G. H. V

b)

2). A E I O U

3.

3) 'धन्यवाद' साठी इंग्रजीत कोणता शब्द वापरतात?

a)

1)Thank You

b)

2) Sorry

4.

4) 'स्कूल 'साठी खालीलपैकी इंग्रजी स्पेलिंग कोणते?

a)

1)Scool

b)

2). School

5.

5) बुक चे अचूक स्पेलिंग कोणते?

a)

1)Book

b)

2)Dook

6.

6)लेखन करण्यासाठी काय वापराल?

a)

1) Pen

b)

2)Pin

7.

7) आपण कोणत्या अवयवाद्वारे पाहतो?

a)

1) Mouth

b)

2) Eye

8.

What is the operation wherein addition is repeated?

a)

A. Addition

b)

B. Subtraction

c)

C. Multiplication

9.

8) 'मदर 'चे अचूक स्पेलिंग कोणते?

a)

1) Mother

b)

2) Mathar

10.

9) 'फादर' चे अचूक स्पेलिंग कोणते?

a)

1)Father

b)

2) Fothar