wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

भारताची राजधानी खालील प्रमाणे आहे....

a)

मुंबई

b)

दिल्ली

c)

चेन्नई

d)

कोलकता

2.

महाराष्ट्र राज्याची राजधानी खालील प्रमाणे आहे....

a)

मुंबई

b)

पुणे

c)

नागपूर

d)

अमरावती

3.

सूर्य खालील दर्शविले प्रमाणे दिशेला उगवतो...

a)

पश्चिम

b)

दक्षिण

c)

पूर्व

d)

उत्तर

4.

पृथ्वीचा उपग्रह खालील प्रमाणे आहे...

a)

शनि

b)

मंगळ

c)

गुरु

d)

चंद्र

5.

भारताचे पहिले पंतप्रधान खालील दर्शनी प्रमाणे होते...

a)

पंडित जवाहरलाल नेहरु

b)

इंदिरा गांधी

c)

अटलबिहारी वाजपेयी

d)

डॉ. राजेंद्रप्रसाद

6.

भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत.....

a)

इंदिरा गांधी

b)

प्रतिभाताई पाटील

c)

सरोजिनी नायडू

d)

द्रोपदी मूर्मू

7.

भारताच्या पश्चिमेस खालील दर्शनी प्रमाणे समुद्र आहे...

a)

बंगालचा उपसागर

b)

हिंदी महासागर

c)

अरबी समुद्र

d)

पॅसिफिक महासागर

8.

भारत देश खालील दर्शविलेप्रमाणे खंडामध्ये आहे...

a)

आशिया

b)

आफ्रिका

c)

युरोप

d)

दक्षिण अमेरिका

9.

महाराष्ट्र राज्याची स्थापना खालील दर्शविले प्रमाणे रोजी झाली

a)

१७ सप्टेंबर

b)

१५ ऑगस्ट

c)

२६ जानेवारी

d)

१ मे

10.

भारताला खालील दर्शविलेप्रमाणे रोजी स्वातंत्र्य मिळाले....

a)

१५ ऑगस्ट

b)

२६ जानेवारी

c)

१ मे

d)

१७ सप्टेंबर