Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

एक तांबडा भोपळा

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

भोपळ्याचा रंग कोणता आह?

a)

निळा

b)

तांबडा

c)

पिवळा

d)

हिरवा

2.

भोपळा कशाने कापला?

a)

विळीने

b)

सुरीने

c)

चाकूने

d)

हाताने

3.

भोपळा कोठे वळवला?

a)

सावलीत

b)

झाडाखाली

c)

उन्हात

d)

छतावर

4.

भोपळा कोणाला घेऊन गेला?

a)

म्हातारीला

b)

काकूला

c)

आईला

d)

ताईला

5.

भोपळा कसा गेला?

a)

चालत

b)

पळत

c)

टुणूक टुणूक

d)

रांगत