wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

छत्रपती शिवाजी महाराज

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?

a)

रायगड

b)

शिवनेरी

c)

प्रतापगड

d)

विशाळगड

2.

शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय?

a)

संभाजी महाराज

b)

शाहू महाराज

c)

शहाजीराजे

d)

विठोजी राजे

3.

जिजाऊ मा साहेबांनी बाल शिवरायांना कोणाच्या गोष्टी सांगितल्या ?

a)

राम कृष्ण

b)

छोटा भीम

c)

सम्राट अशोक

d)

डोरेमॉन

4.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा कोठे घेतली ?

a)

तुळजाभवानी मंदिरात

b)

रायरेश्वराच्या देवालयात

c)

रायगडावर

d)

तोरण जाईच्या मंदिरात

5.

स्वराज्याची पहिली राजधानी कोणती?

a)

राजगड

b)

रायगड

c)

प्रतापगड

d)

पन्हाळगड

6.

अफजलखानाचा अंगरक्षक कोण होता?

a)

जीवा महाल

b)

कृष्णाजी भास्कर

c)

सय्यद बंडा

d)

फाजल खान

7.

शिवराय मावळ्यांच्या मुलांसोबत कोणते खेळ खेळत?

a)

दांडपट्टा चालवणे

b)

मातीचे किल्ले बनवणे

c)

विविध प्राणी पक्षांचे आवाज काढणे

d)

सर्व पर्याय बरोबर

8.

पुरंदरच्या तहामध्ये महाराजांनी बादशहाला किती किल्ले परत दिले ?

a)

२३

b)

१३

c)

१२

d)

२०

9.

तानाजी मालुसरे च्या भावाचे नाव काय होते?

a)

येसाजी

b)

कृष्णाजी

c)

चिमाजी

d)

सूर्याजी

10.

शाहिस्तेखान औरंगजेबाचा कोण होता ?

a)

मामा

b)

काका

c)

भाचा

d)

भाऊ