Free Printable Worksheets
Font size
More settings
आपला राष्ट्र ध्वज कोणता?
हिरवा
तिरंगा
केशरी
निळा
आपला राष्ट्रीय प्राणी कोणता?
वाघ
सिहं
कोल्हा
ससा
भारत देश कोणत्या खंडा मध्ये आहे?
आफ्रिका
आशिया
रशिया
अमेरिका
पाण्याचे रेणू सूत्र काय आहे?
Co2
H20
So
K
भारत चे राष्ट्रीय गीत कोणते?
वंदे मातरम
भारत माझा देश आहे.
जन गन मन
गर्जा महाराष्ट्र माझा
View all
2 questions
Rajasthan ka samanya Parichay
Worksheet
•
1st - 2nd Grade