Worksheetsप्रश्न मंजुषा
Total questions: 10
Worksheet time: 8mins
महात्मा फुले यांचे पूर्ण नाव काय होते ?
गोविंदराव फुले
ज्योतीराव गोविंदराव फुले
महादेव गोविंद फुले
गोपळराव फुले
महात्मा फुले यांनी पहिली मुलींची शाळा कुठे सुरू केली ?
पुणे
नाशिक
मुंबई
सातारा
महात्मा फुले यांच्या पत्नीचे नाव काय होते ?
सावित्रीबाई फुले
रमाबाई फुले
लक्ष्मीबाई टिळक
आनंदीबाई जोशी
महात्मा ज्योतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी केली ?
1848
1854
1873
1882
युरोपियन लेखक थॉमस पेन यांच्या कोणत्या पुस्तकाचा प्रभाव महात्मा फुले यांच्या जीवनावर होता ?
कॉमन सेन्स
द अमेरिकन प्राईसेस
द राइट्स ऑफ मॅन
द एज ऑफ रीजन
दलितांचा मुक्तिदाता अशा शब्दात डॉक्टर बाबासाहेब आंबेडक र यांचा गौरव कोणी केला ?
राजर्षी शाहू महाराज
महात्मा गांधी
पंडित नेहरू
डॉ.राजेंद्र प्रसाद
महात्मा ज्योतिराव फुले यांच्या आईचे नाव काय होते ?
सगुणाबाई
काशीबाई
चिमणाबाई
पुतळाबाई
महात्मा ज्योतिराव फुले यांनी कोणत्या वर्षी अस्पृश्यांना पाण्यासाठी आपल्या घरातील विहीर खुली केली?
1850
1868
1848
1855
महात्मा ज्योतिराव फुले यांचे शस्त्र विद्येचे गुरु कोण होते?
फातिमा शेख
क्रांतिगुरू लहुजी साळवे
गोविंदराव
उस्मान शेख
महात्मा ज्योतिराव फुले यांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही?
गुलामगिरी
ब्राह्मणांचे कसब
शेतकऱ्यांचा आसूड
सनातन धर्म
