Free Printable Worksheets
Font size
More settings
जंगलात ससे, कोल्हे, हरिण असे अनेक प्राणी राहायचे.
हे विधान सत्य आहे की असत्य आहे.
सत्य
असत्य
Sangataसांगता येत नाही
पाऊस पडल्यावर नदीला काय आले?
पूर
बर्फ
रडू
माणसे
प्राण्यांना कोणी मदत केली?
हत्तीने
वाघाने
सश्याने
मांजराने
प्राण्यांनी हत्तीचे आभार का मानले?
तर्वांचे प्राण त्याने वाचवले म्हणून
झोपला म्हणून
सर्वाना त्याने पुराच्या पाण्यात सोडले म्हणून
कोणीही त्याचे आभार मानले नाही.