Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

गणित

Total questions: 8

Worksheet time: 4mins

Name
Class
Date
1.

संख्येतील कुठल्या स्थानावरील अंकाची दर्शनी व स्थानिक किंमत सारखीच असते....

a)

दशक

b)

हजार

c)

शतक

d)

एकक

2.

ऋण परिमेय संख्येची गुणाकार व्यस्त संख्या कोणती असते...

a)

धन परीमेय संख्या

b)

ऋण परिमेय संख्या

c)

धन किंवा ऋण

d)

यापैकी नाही

3.

1 ते 200 मधील एकूण मूळ संख्या किती आहेत....

a)

46

b)

21

c)

25

d)

100

4.

7 या संख्येचा गुणाकार व्यस्त कोणता आहे....

a)

-7

b)

+7

c)

1/7

d)

7/7

5.

संख्यारेषेवर आरंभबिंदू कोणता असतो.....

a)

1

b)

3

c)

0

d)

2

6.

पुढीलपैकी 7 ने निशेष भाग जाणारी संख्या कोणती....

a)

1276

b)

1876

c)

1976

d)

2174

7.

45, 90, 120 या संख्यांचा मसावी किती....

a)

15

b)

90

c)

45

d)

100

8.

20 चा वर्ग किती...

a)

40

b)

4

c)

1/4

d)

400