wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Marathi

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

1)गाईचे वैज्ञानिक नाव काय आहे ?

a)

होमो स्यापिअन्स

b)

मॅंजिफेरा इंडिका

c)

बोस टॉअरस

d)

सॉर्घम व्हलगेर

2.

2) जागतिक बेडूक संरक्षण दिवस कोणता?

a)

१० जून

b)

१४ ऑगस्ट

c)

५ एप्रिल

d)

२९ एप्रिल

3.

3) तंतुमय मुळे असणारी वनस्पती कोणती?

a)

आंबा

b)

कांदा

c)

तुळस

d)

हरभरा

4.

4)कोणत्या द्विदल बिया आपण स्वयंपाकात वापरतो

a)

तांदूळ

b)

मटकी

c)

ज्वारी

d)

नाचणी

5.

5)कोणत्या खोडापासून भाजी बनवली जाते?

a)

नारळ

b)

सुरण

c)

टाकळा

d)

राजमा

Similar Resources on Wayground