Worksheetsविज्ञान आणि तंत्रज्ञान भाग एक
Total questions: 10
Worksheet time: 5mins
1) अष्टकाचा नियम ............... या शास्त्रज्ञाने मांडला.
अ) डोबेरयनर
ब) न्यूलँड्स
क) मोजले
ड) मेंडेलिव्ह
2) कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्य ............आहे
अ) फ्लोरिन
ब) क्लोरीन
क) ब्रोमीन
ड) आयोडीन
3) अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या ..... आहे
अ) 1
ब) 2
क) 3
ड) 7
4) मेंडेलीव्हच्या आवर्तसरणीत मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या............ आवृत्ती फल असतं
अ) अणुअंक
ब) अणुवस्तुमानांक
क) घनता
ड) उत्कलनांक
5) आधुनिक आवर्त सारणीत हॅलोजनला .........
या गणात स्थान दिले आहे.
अ) 15
ब) 16
क) 17
ड) 18
5) आधुनिक आवर्तसारणी नष्क्रिय वायूंना.......या गणात स्थान दिले आहे.
अ) 15
ब) 16
क) 17
ड) 18
7) न्यूलँडच्यावेळी ............... मूलद्रव्यांचा शोध लागला.
अ) 56
ब) 57
क) 65
ड) 63
8) अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्त सारणीतील जागा...... मध्ये आहे
अ) गण 2
ब) गण 16
क) आवर्त 2
ड) डी खंड
9) इका-बोरॉन या मूलद्रव्याला मेंडेलीव्हच्या आवर्तसारणी नंतर...........असे म्हटले.
अ) गॅलियम
ब) स्कॅंडिअम
क) जर्मेनियम
ड) मॉलिब्डिनिअम
10) आवर्ता मध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुत्रिज्या ........होत जाते.
अ) कमी
ब) वाढत
क) तेवढीच राहते
ड) वरील सर्व
