Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
प्र१. कुसुमाग्रज हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे?
माणिक गोडघाटे
वसंत कानेटकर
वि.वा.शिरवाडकर
जगदीश खेबुडकर
प्रश्न.२) केशवकुमार हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे?
राम गणेश गडकरी
प्र.के.अत्रे
पु.ल.देशपांडे
अरविंद देशपांडे
प्रश्न क्र.३)'अनिल' हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचेआहे?
ना.वा.टिळक
त्र्यंबक बापुजी ठोंबरे
शिरीष घाटे
आत्माराम देशपांडे
प्रश्न क्र.४)' बालकवी'हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे
आहे?
वि.म.कुलकर्णी
फ.मु.शिंदे
ना.धो.महानोर
प्रश्न क्र.५). 'केशवसुत' हे टोपणनाव कोणत्या साहित्यिकाचे आहे?
विष्णुशास्त्री चिपळूणकर
कृष्णाजी केशव दामले
सुरेश भट
इंद्रजित भालेराव