Free Printable Worksheets
Font size
More settings
बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्ण नाव काय?
भीमराव श्यामजी आंबेडकर
भीमराव रामजी आंबेडकर
शामराव रामजी आंबेडकर
बाबासाहेब रामजी आंबेडकर
डॉक्टर आंबेडकरांचा जन्म कुठे झाला?
नागपूर
महाड
महू
रत्नागिरी
डॉ. आंबेडकरांच्या पत्नीचे नाव काय?
रमाई
भीमाई
रखुमाई
सावित्री
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म कधी झाला?
१२ एप्रिल
११ एप्रिल
१३ एप्रिल
१४ एप्रिल
भारताची राज्यघटना कोणी लिहिली?
महात्मा गांधी
पंडित जवाहरलाल नेहरू
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
वल्लभभाई पटेल