Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

आपला जिल्हा

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

आपण कोणत्या जिल्ह्यात राहतो?

a)

परभणी

b)

जालना

c)

बीड

d)

नागपुर

2.

जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत?

a)

पाच

b)

सहा

c)

सात

d)

आठ

3.

आपल्या तालूक्याचे नाव काय?

a)

जालना

b)

परतूर

c)

मंठा

d)

अंबड

4.

जालना जिल्ह्यातील कोणती नदी नाही?

a)

दुधना

b)

गोदावरी

c)

खेळणा

d)

नर्मदा

5.

समर्थ रामदासांचे जन्मगाव कोणते?

a)

पाटोदा

b)

येनोरा

c)

जांब समर्थ

d)

तिर्थपुरी