NEW
Font size
Worksheetsविज्ञान आणि तंत्रज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
पृथ्वीवरील 72 N वजनाच्या व्यक्तीचे चंद्रावरील वजन किती असेल ?
12 N
36 N
21 N
63 N
अल्क धातूंच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे
1
2
3
7
आधुनिक आवर्त सारणीत अधातू कोणत्या खंडात आहेत
s-खंड
p-खंड
d-खंड
f-खंड
आवर्त सारणीत हॅलोजनला कोणत्या गणात स्थान दिले आहे
15
16
17
18
आधुनिक आवर्त सारणीत निष्क्रिय वायूंना कोणत्या गणात स्थान दिले आह
15
16
17
18
अष्टकाचा नियम कोणत्या शास्त्रज्ञाने मांडला
डोबरायनर
न्यूलँड्स
मोजले
मेंडेलिव्ह
इका-बोरान या मूलद्रव्याला मेंडेलीव्हच्या आवर्तसारणीत कोणत्या नावाने ओळखले जाते
गॅलिअम
स्कॅडिअम
जर्मेनिअम
माॅलेब्डिनिअम
कोणत्या वायूचा उपयोग बलून व स्कूबा डायव्हिंग मध्ये केला जातो
हीलिअम
ऑक्सिजन
नायट्रोजन
ओझोन
कक्ष तापमानाला द्रवरूप असणारे हॅलोजन मूलद्रव्याला काय म्हणतात
फ्ल्युओरिन
अॅस्टेटाईन
ब्रोमीन
आयोडीन
अल्कधर्मी मृदा धातूंच्या अणुच्या बाह्यतम कवचात किती इलेक्ट्रॉन असतात
1
2
3
7
