Worksheetsबुद्धिमत्ता चाचणी
Total questions: 9
Worksheet time: 5mins
दे, मं, का, ड, य, ळ. ही अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द बनवल्यास डावीकडून 4 थे अक्षर कोणते?
मं
ड
य
का
'नेहमी सत्य बोलणारी माणसे नेहमी सत्याचा आग्रह धरतात.' यासाठी पुढीलपैकी कोणते दोन पर्याय आहेत योग्य ठरतील.....
श्रद्धाळू
सत्यवादी
सत्याग्रही
सत्ताधीश
जर ABC=12, GH=30. असे असेल तर CAT=.......
48
50
24
16
गटात न बसणारा शब्द ओळखा.
नेमणुक
फौज
रक्कम
हेतू
गटात न बसणारी आकृती शोधा.
पर्याय 1
पर्याय 2
पर्याय 3
पर्याय 4
सुरुवातीला वरती दिलेल्या तीन आकृत्यांमधील योग्य संबंध शोधा व त्या संबंधाशी तंतोतंत जुळणारी आकृती शोधा.
पर्याय 1
पर्याय 3
पर्याय 4
पर्याय 2
खालील संख्यांच्या गटात बसणारी संख्या शोधा.
600, 1272, 500, ............. .
734
936
130
970
खालीलपैकी गटात न बसणारे इंग्रजी अक्षर योग्य ओळखा.
D, K, A, H
K
H
D
A
जसे भारत: भारतरत्न:: तसे आशिया:
नोबेल
आशियायी रत्न
पद्मभूषण
रॅमन मॅगसेसे
