Free Printable Worksheets
Font size
More settings
एक ते शंभर मधील संख्या मध्ये एकूण मूळ संख्या किती आहेत?
20
25
30
35
1 ते 10 या संख्यांच्या दरम्यान असणाऱ्या मूळ संख्यांची बेरीज किती?
8
12
15
17
1 ते 100 मध्ये एकूण किती समसंख्या आहेत?
50
पुढीलपैकी जोडमूळ संख्यांची जोडी कोणती?
(3,7)
(7,11)
(11,13)
(13,15)
पुढीलपैकी कोणती संख्या मूळ संख्या आहे?
29
39
49
69