NEW
Font size
S
M
L
XL
Worksheetsउतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे द्या
Total questions: 10
Worksheet time: 5mins
Name
Class
Date
1.
कामावर कोण गेले होते?
a)
शकू
b)
माय
c)
शकू आणि माय
2.
कोण दमली होती?
a)
शकू
b)
माय
c)
कोणीही नाही
d)
मुलगी
3.
मायने घरी आल्यावर काय केले?
a)
काचापाणी खेळली
b)
चटई टाकून दिली
c)
भिंतीला टेकून चटईवर बसली
d)
यापैकी नाही
4.
शकूने कशातून पाणी घेतले?
a)
वाटीतून
b)
कळशीतून
c)
ग्लासमधून
d)
पेल्यातून
5.
शकुने पाण्यात किती चमचे साखर टाकली?
a)
एक
b)
दोन
c)
तीन
d)
चार
6.
शकूने पाण्यात काय काय टाकले?
a)
सरबत
b)
साखर
c)
मीठ
d)
साखर, मीठ आणि लिंबाची फोड
7.
मायचा थकवा कशामुळे गेला?
a)
साखर खाल्ल्यामुळे
b)
मीठ खाल्ल्याने
c)
सरबत पिल्याने
d)
यापैकी नाही
8.
मायला आनंद का झाला?
a)
कामावरून घरी आल्यामुळे
b)
शकू खेळत असल्याने
c)
शकुने एकटीने सरबत केल्यामुळे
d)
यापैकी नाही
9.
शकू केव्हा हसली?
a)
सरबत केल्यावर
b)
मायने जवळ घेतल्यावर
c)
माय घरी आल्यावर
d)
काचपाणी खेळल्यावर
10.
आई या अर्थाचा उताऱ्यात आलेला शब्द ओळखा.
a)
माय
b)
शकू
c)
सरबत
d)
काम
Reset
