Free Printable Worksheets
Font size
More settings
१) भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
*गुलाब
*कमळ
*मोगरा
२) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण?
मोर
चिमणी
कावळा
३)भारताचा राष्ट्रीय प्राणी कोण?
वाघ
हत्ती
कोल्हा
४) भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
क्रिकेट
फुटबॉल
हॉकी
५) भारताचे राष्ट्रगीत कोणते ?
नमो भारता
वंदे मातरम्
जनगणमन
View all
10 questions
सामान्य ज्ञान
Worksheet
•
6th - 8th Grade
Quiz
7 questions
डॉ. कलामवरील प्रश्नावली
6th Grade