Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्यज्ञान 7

Total questions: 11

Worksheet time: 6mins

Name
Class
Date
1.

स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन समारंभात मुख्य कार्यक्रम कोणता असतो?

a)

वृक्षारोपण

b)

नाच गाणी

c)

भाषण

d)

ध्वजारोहण

2.

आपले विचार जाहीरपणे मांडणी हा कोणता हक्क आहे?

a)

समतेचा

b)

धर्माचा

c)

स्वातंत्र्याचा

d)

विकत घेण्याचा

3.

सूर्याला सगळ्यात जवळचा ग्रह कोणता?

a)

मंगळ

b)

गुरु

c)

बुध

d)

शुक्र

4.

पृथ्वीवरील सर्वात लहान खंड कोणता?

a)

ऑस्ट्रेलिया

b)

आफ्रिका

c)

युरोप

d)

अमेरिका

5.

एक लक्ष व एक हजार मधील फरक किती?

a)

9090

b)

99999

c)

99000

d)

0

6.

76532 या संख्येतील 6 आणि 7 या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज किती येईल?

a)

13

b)

76

c)

67

d)

76000

7.

कोळी या किड्याला किती पाय असतात?

a)

4

b)

6

c)

8

d)

12

8.

काटे. नसलेली वनस्पती सांगा

a)

निवडूंग

b)

करवंद

c)

लिंबू

d)

भोपळा

9.

बालदिन कधी साजरा केला जातो?

a)

2 ऑक्टोबर

b)

14 नोव्हेंबर

c)

19 नोव्हेंबर

d)

1 मे

10.

ज्वारीचे कोठार कोणत्या जिल्ह्यास म्हणतात?

a)

नांदेड

b)

बुलढाणा

c)

परभणी

d)

बीड

11.

0.5×0.05×0.005=किती

a)

0.000025

b)

0.025

c)

0.250

d)

0.0025