Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

विरामचिन्हे ओळखा

Total questions: 10

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

कोण आहे रे तिकडे या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे.

a)

पूर्ण विराम

b)

स्वल्पविराम

c)

प्रश्न चिन्ह

d)

उद्गारवाचक चिन्ह

2.

संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला. या वाक्यातील ज्ञानेश्वरी या शब्दासाठी कोणते विरामचिन्ह घालावे लागेल?

a)

दुहेरी अवतरण चिन्ह

b)

पूर्णविराम

c)

अर्धविराम

d)

एकेरी अवतारणचिन्ह

3.

कोण ही अवर्णनीय शोभा! या वाक्यात कोणते विराम चिन्ह आले आहे

a)

प्रश्नचिन्ह

b)

उद्गारवाचक चिन्ह

c)

पूर्णविराम

d)

तीनही पर्याय बरोबर

4.

गड आला; पण सिंह गेला. या वाक्याचा मध्ये आलेल्या विरामचिन्हाचे नाव काय?

a)

अर्धविराम

b)

अपूर्ण विराम

c)

स्वल्प विराम

d)

प्रश्नचिन्ह

5.

अनुप्रियाने काजू आंबे द्राक्षे आणि केळी खाल्ली. या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?

a)

अपूर्ण विराम

b)

स्वल्पविराम

c)

पूर्णविराम

d)

उद्गारवाचक चिन्ह

6.

कोण ही अवर्णनीय शोभा या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्यायचे राहिले आहे?

a)

पूर्णविराम

b)

प्रश्नचिन्ह

c)

उद्गारवाचक चिन्ह

d)

अपूर्ण विराम

7.

मराठी लेखनात संयोग चिन्ह केव्हा वापरतात?

a)

दोन शब्द जोडताना

b)

दोन वाक्ये जोडताना

c)

पर्याय 1 बरोबर

d)

पर्याय 1 व 2 बरोबर

8.

आई म्हणाली,"बाळ, असे वागू नये." या वाक्यात किती प्रकरणाची विरामचिन्हे आली आहेत?

a)

5

b)

4

c)

3

d)

6

9.

खालील पर्यायातील अपूर्ण विरामचिन्ह कोणते?

a)

;

b)

:

c)

-

d)

,

10.

एखाद्या व्यक्तीच्या तोंडातील वाक्य लिहिताना कोणते चिन्ह वापरणे आवश्यक आहे?

a)

पूर्णविराम

b)

दुहेरी अवतरण चिन्ह

c)

एकेरी अवतारणचिन्ह

d)

अर्ध विराम