Worksheetsशिष्यवृत्ती सराव परीक्षा 2026 लसावी मसावी
Total questions: 25
Worksheet time: 48mins
प्रश्न 1: एक संख्या 12 आहे. जर तिचा दुसऱ्या संख्येसोबतचा लसावी 60 आणि मसावी 6 असेल, तर दुसरी संख्या कोणती?
30
18
24
36
प्रश्न 2:एक संख्या 14 आहे. तिचा लसावी 84 आणि मसावी 7 असेल, तर दुसरी संख्या कोणती?
28
21
42
12
प्रश्न 3:एक संख्या 16 आहे, लसावी 112 आणि मसावी 8 असेल, तर दुसरी संख्या कोणती?
56
28
32
48
प्रश्न 4.एका शाळेत दोन क्रीडा संघ सरावासाठी विशिष्ट दिवशी एकत्र येतात. पहिला संघ प्रत्येक 12 दिवसांनी आणि दुसरा संघ प्रत्येक 18 दिवसांनी सराव करतो. दोन्ही संघ एकत्र किती दिवसांनी पुन्हा एकत्र सराव करतील?
36 दिवस
6 दिवस
72 दिवस
30 दिवस
प्रश्न 5.दोन नळ वेगवेगळ्या दराने पाण्याची टाकी भरतात. एका नळामधून प्रत्येक 20 मिनिटांनी आणि दुसऱ्यातून प्रत्येक 30 मिनिटांनी पाणी भरते. दोन्ही नळ एकाच वेळी चालू केले, तर किती वेळांनी दोन्ही नळ एकत्र पुन्हा भरतील?
60 मिनिटे
90 मिनिटे
10 मिनिटे
120 मिनिटे
प्रश्न 6.एका माणसाकडे 36 आणि 60 लाडू आहेत. तो ते लाडू सम संख्येच्या पिशव्यांमध्ये समान प्रमाणात भरू इच्छितो. एका पिशवीत कमाल किती लाडू ठेवता येतील?
6
12
18
24
प्रश्न 7.एका शेतकऱ्याकडे 48 आणि 64 मिटर लांबीचे दोर आहेत. तो दोन्ही दोर समान लांबीच्या तुकड्यांमध्ये कापू इच्छितो. प्रत्येक तुकडा शक्यतो जास्तीत जास्त किती लांबीचा असू शकतो?
8 मीटर
16 मीटर
12 मीटर
4 मीटर
प्रश्न 8. दोन संख्यांचा लसावी 90 व मसावी 6 आहे, तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
54
560
540
450
प्रश्न 9. दोन संख्यांचा लसावी 180 व मसावी 15 आहे,तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती?
720
2300
2700
9000
प्रश्न 10. दोन संख्यांचा लसावी 77 व मसावी 11 आहे तर त्या दोन संख्यांचा गुणाकार किती येईल?
777
847
88
478
प्रश्न 11.विकासकडे 18 पुस्तके आहेत. आणखी काही पुस्तके मिळून त्यांचा लसावी 90 आणि मसावी 6 यांच्याशी जुळवायचा आहे. तर ती दुसरी संख्या किती असेल?
24
45
36
30
प्रश्न 12.राधाकडे 25 गोळ्या आहेत. दुसऱ्या गोळ्यांच्या डब्यातील संख्येसोबत मिळून त्यांचा लसावी 100 आणि मसावी 5 येतो. तर त्या डब्यात किती गोळ्या असतील?
20
40
10
50
प्रश्न 12.एका शाळेत दोन प्रकारच्या खडूच्या पेट्या आहेत. त्या दोन्ही प्रकारच्या पेट्यांमध्ये एकत्र मिळून 960 खडू आहेत.या खडूंची लसावी 120 आहे.तर दोन्ही प्रकारातील खडूंचा मसावी किती असेल?
6
8
12
10
प्रश्न 13.प्रिया आणि रिया दोघींकडे मिळून 540 रंगीत खडू आहेत. दोघींच्या खडूंची लसावी 90 आहे.तर त्यांच्या खडूंचा मसावी काय असावा?
5
6
7
9
प्रश्न 15.दोन वेगवेगळ्या प्रकारचे वायर रोल मिळून 1440 मीटर आहेत. दोन्ही रोलची लसावी 180 मीटर आहे.तर दोन्ही वायर लांबीचा मसावी काय असेल?
6
8
10
12
प्रश्न 16.एका शाळेत दोन वर्गातील विद्यार्थ्यांची एकूण संख्या 960 आहे. या दोन वर्गातील विद्यार्थ्यांची मसावी (HCF) 8 आहे.तर त्यांची लसावी (LCM) किती असेल?
100
120
140
160
प्रश्न 17.प्रिया आणि रिया यांनी मिळून 540 झेंडूच्या माळा बनवल्या. त्यांचे माळा बनवण्याचे प्रमाण समान आहे. दोघींच्या कामाची मसावी (HCF) 6 आहे.तर लसावी (LCM) किती असेल?
80
90
100
95
प्रश्न 18.रवी व अमित मिळून 2520 रुपये कमवतात. त्यांचे कमाईचे प्रमाण एकच असते. त्यांची मसावी 7 रुपये आहे.तर त्यांची लसावी किती असेल?
350
360
380
370
प्रश्न 19.दोन वेगवेगळ्या मशीननी मिळून 1800 युनिट तयार केली आहेत. त्यांची मसावी 8 युनिट आहे.तर त्यांची लसावी किती असेल?
220
230
225
235
प्रश्न 20. दोन संख्यांचा लसावी 1200 असून त्यांचा मसावी 60 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
540
640
340
560
प्रश्न 21. दोन संख्यांचा लसावी 198 असून त्यांचा मसावी 11 आहे, तर त्या दोन संख्यांची बेरीज किती?
124
99
88
137
प्रश्न 22. दोन संख्यांचा लसावी 120 असून त्यांचा मसावी 20 आहे तर त्या दोन संख्यांमधील फरक किती?
5
12
15
20
प्रश्न 23. 112, 96, 80 या संख्यांचा मसावी किती?
8
16
24
32
प्रश्न 24. 198 व 200 या संख्यांचा मसावी किती?
1
2
14
8
प्रश्न 25. 5 व 7 या संख्यांचा लसावी किती आहे?
5
7
35
39
