wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Higher Education System Quiz

Total questions: 10

Worksheet time: 20mins

Name
Class
Date
1.

1. खालीलपैकी कोणत्या कमिटीला युनिव्हर्सिटी एज्युकेशन कमिटी म्हणून ओळखले जाते

a)

राधाकृष्णन कमिशन

b)

मुदलियार कमिशन

c)

वर्धा कमिशन

d)

कोठारी कमिशन

2.

2.अलाहाबाद विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली

a)

1887

b)

1901

c)

1905

d)

1911

3.
  1. शिक्षणाचे चार स्तंभ ही कल्पना कोणी सुचवली?

a)

UNICEF

b)

UGC

c)

NCTE

d)

UNESCO

4.
  1. Educational TV भारतात कोणत्या वर्षी आला?

a)

1961

b)

1959

c)

1968

d)

1965

5.
  1. भारतामधील कोणत्या राज्यात सर्वाधिक केंद्रीय विद्यापीठे आहेत?

a)

उत्तर प्रदेश

b)

बिहार

c)

तेलंगणा

d)

राजस्थान

6.
  1. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळी भारतात एकूण विद्यापीठे किती होती?

a)

15

b)

20

c)

28

d)

35

7.
  1. खालीलपैकी कोणते खाजगी विद्यापीठ आहे?

a)

ANNA University

b)

BITS Pilani

c)

Burdwan University

d)

IIIT

8.
  1. अलीगड मुस्लिम विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली?

a)

1857

b)

1875

c)

1905

d)

1916

9.
  1. भारताची राष्ट्रीय भाषा कोणती आहे ?

a)

हिंदी

b)

English

c)

दोन्ही हिंदी आणि इंग्रजी

d)

कोणतीही भाषा राष्ट्रीय भाषा नाही

10.
  1. Indian Institute of Mass Communication खालीलपैकी कोठे आहे?

a)

अहमदाबाद

b)

नवी दिल्ली

c)

हैदराबाद

d)

जयपुर