wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

वचन

Total questions: 10

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

1. 'एक' वस्तू किंवा प्राणी असल्यास ते कोणते वचन असते?

a)

अ) अनेकवचन

b)

ब) एकवचन

c)

क) दोन्ही

d)

ड) यापैकी नाही

2.

2. 'अनेक' वस्तू किंवा प्राणी असल्यास ते कोणते वचन असते?

a)

अ) एकवचन

b)

ब) अनेकवचन

c)

क) दोन्ही

d)

ड) यापैकी नाही

3.

3. 'फुल' या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

a)

अ) फुले

b)

ब) फुली

c)

क) फुला

d)

ड) फुलानी

4.

4. 'मुले' या शब्दाचे एकवचन काय होईल?

a)

अ) मुला

b)

ब) मुलगा

c)

क) मुली

d)

ड) मूल

5.

5. खालीलपैकी अनेकवचनी शब्द कोणता?

a)

अ) दरवाजा

b)

ब) खुर्च्या

c)

क) झाड

d)

ड) पुस्तक

6.

6. 'खेळणी' या शब्दाचे एकवचन काय होईल?

a)

अ) खेळणे

b)

ब) खेळ

c)

क) खेळणा

d)

ड) खेळणी

7.

7. 'पेन्सिल' या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

a)

अ) पेन्सिली

b)

ब) पेन्सिल

c)

क) पेन्सिले

8.

8. खालीलपैकी एकवचनी शब्द कोणता?

a)

अ) घरे

b)

ब) पुस्तके

c)

क) नदी

d)

ड) भिंती

9.

9. 'आंबे' या शब्दाचे एकवचन काय होईल?

a)

अ) आंब

b)

ब) आंबा

c)

क) आंबी

d)

ड) आंब्या

10.

10. 'पंखा' या शब्दाचे अनेकवचन काय होईल?

a)

अ) पंखे

b)

ब) पंखी

c)

क) पंखा

d)

ड) पंखी