NEW
Font size
Worksheetsविज्ञान
Total questions: 10
Worksheet time: 5mins
खालीलपैकी प्रकाश संश्लेषण करणारे कोण आहे.
शैवाल
कवक
विषाणू
जीवाणू
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रित्या पूर्णपणे सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे.....................
रोग
निरोगी
आरोग्य
सुनियोजन
शारीरिक, मानसिक आणि सामाजिक रित्या पूर्णपणे सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे.....................
रोग
निरोगी
आरोग्य
सुनियोजन
एखाद्या वस्तूचा विराम अवस्थेत किंवा एकसमान रेषेतील गतीमध्ये बदल घडवून आणणारी भौतिक राशी म्हणजे..................
दाब
बल
वजन
घर्षण
विद्युत प्रवाहाचे SI युनिट कोणते.....
कुलोम
अँपिअर
वॉल्ट
सिस्मोग्रफ
द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना परमाणु असे नाव कोणी दिले?
महर्षी कणाद
डेमोक्रिटस
डाल्टन
थॉमसन
द्रव्य ज्या अविभाज्य कणांचे बनलेले असते त्यांना परमाणु असे नाव कोणी दिले?
महर्षी कणाद
डेमोक्रिटस
डाल्टन
थॉमसन
खालीलपैकी मिश्रणाचे उदाहरण कोणते?
चांदी
सोने
वाळू
हवा
औषधांमध्ये उपयुक्त असणारा धातू कोणता?
तांबे
चांदी
पितळ
वाळू
गटात न बसणारा पर्याय निवडा.
इंधनाचा वापर
औद्योगिकीकरण
वावटळ
अणुऊर्जा निर्मिती