wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

RTE 2009

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

शाळा प्रवेशास नकार न देणे कोणत्या कलमात नमुद आहे?

a)

कलम 12

b)

कलम 15

c)

कलम 14

d)

कलम 10

2.

शाळा व्यवस्थापन समिती संबंधित कलम कोणते?

a)

कलम 15

b)

कलम 21

c)

कलम 14

d)

कलम 12

3.

शाळा विकास आराखडा कोणत्या कलमांमध्ये नमूद आहे?

a)

कलम 31

b)

कलम 20

c)

कलम 32

d)

कलम 22

4.

माता पिता यांची कर्तव्य कोणत्या कलमांमध्ये नमूद आहेत ?

a)

कलम 10

b)

कलम 11

c)

कलम 12

d)

कलम 13

5.

शाळेसाठी असलेले निकष व मानके कोणत्या कलमात नमूद केलेले आहेत ?

a)

कलम 18

b)

कलम 21

c)

कलम 19

d)

कलम 20

6.

अभ्यासक्रम व मूल्यमापन प्रक्रिया संबंधित कलम कोणते ?

a)

कलम 26

b)

कलम 27

c)

कलम 28

d)

कलम 29

7.

शिक्षकांची कर्तव्य कोणत्या कलमात नमूद आहे

a)

कलम 20

b)

कलम 24

c)

कलम 21

d)

कलम 23

8.

शिक्षकाची रिक्त पदे भरणे कोणत्या कलमात नमूद आहे?

a)

कलम 24

b)

कलम 25

c)

कलम 26

d)

कलम 23

9.

स्थानिक प्राधिकरणाचे कर्तव्य कोणत्या कलमाशी संबंधित आहे?

a)

कलम 9

b)

कलम 8

c)

कलम 7

d)

कलह 6

10.

बालकास शारीरिक शिक्षा आणि मानसिक त्रास देण्यास प्रतिबंध कोणत्या कलमात नमूद आहे ?

a)

कलम 17

b)

कलम 16

c)

कलम 15

d)

कलम 14