WorksheetsI/O & Sec Storage Questions
Total questions: 20
Worksheet time: 10mins
माहितील सेकंडरी स्टोरेज उपकरणात जतन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
What is the process of saving information to a secondary storage device called?
· लेखन
· प्रवेश
· भाषांतर
· वाचन
कीबोर्ड वरील ज्या कीजवर बान दर्शविले आहे त्या कीज ना ........म्हणतात
The keys on the keyboard on which shown arrow are called ........
स्पेशल पर्पज कीज
फंक्शन कीज
टाइप रायटर कीज
नेव्हिगेशन कीज
एखादे लक्षण चालू बंद करणाऱ्या कॅप्स लॉक सारख्या कीज ना.... म्हटले जाते
A key like Caps Lock that turns a feature on or off is called...
फंक्शन कीज
टॉगल कीज
कॉम्बिनेशन कीज
स्पेशल पर्पज कीज
....... हे मोठ्या प्रमाणावर माहिती स्टोअर करण्यासाठी वापरले जाणारे काढता येण्याजोगे स्टोरेज डिव्हाईसेस आहेत.
....... These are removable storage devices used to store large amounts of information.
हार्ड डिस्क पीकस
फिक्स हार्ड डिस्क
हार्ड डिस्क पॅक्स
इंटर्नल हार्डडिस्क
कंप्यूटरच्या हार्डवेअरचा एक भाग, जो डेटा प्रोसेसिंगसाठी आवश्यक आहे, तो कोणता?
Which is a part of computer hardware that is required for data processing?
हार्ड डिस्क
मदरबोर्ड
रॅम
सीपीयू
...... हे प्रकाश संवेदनक्षम पेनसारखे एक उपकरण आहे
...... This is a device similar to a light-sensitive pen.
टच स्क्रीन
लाईट पेन
जॉयस्टिक
यापैकी कोणतेच नाही
वर्ड प्रोसेसर मध्ये मजकूर प्रविष्ट करण्यासाठी खालीलपैकी कोणते इनपुट उपकरण सर्वात महत्त्वाचे आहे
Which of the following input devices is the most important for entering text into a word processor?
स्पीकर
कीबोर्ड
मायक्रोफोन
माऊस
पुढील दिलेल्या पैकी मेमरी चे सर्वोच्च एकक कोणते
Which of the following is the highest unit of memory?
बाईट्स
मेगा बाइट्स
गिगा बाईट्स
किलो बाइट्स
पुढीलपैकी कोणते उपकरण हे एक पॉइंटिंग टाईप डिवाइस नाही
Which of the following devices is not a pointing type device?
कीबोर्ड
टच स्क्रीन
जॉयस्टिक
माऊस
प्रिंटर मधून प्रिंट केलेल्या एखाद्या चित्राच्या आउटपुट ला काय म्हणतात
What is the output of an image printed from a printer called?
हार्ड कॉपी
व्हर्च्युअल कॉपी
डिजिटल कॉपी
सॉफ्ट कॉपी
पुढीलपैकी कोणते उपकरण हे इनपुट डिवाइस नाही
Which of the following devices is not an input device?
कीबोर्ड
मॉनिटर
माऊस
जॉयस्टिक
डेस्कटॉप वर दिसणाऱ्या माऊस पॉइंटर ला हेही नाव आहे
This is also the name for the mouse pointer that appears on the desktop.
एरो पॉइंटर
की पॉइंटर
डिस्प्ले पॉइंटर
यापैकी कोणतेच नाही
पुढीलपैकी कॉम्प्युटर मेमरीचे एकक कोणते
Which of the following is a unit of computer memory?
किलोग्रॅम
मीटर
सेल्सिअस
किलोबाईट
प्रिंटरची कोणती वैशिष्ट्ये छापलेल्या प्रतिमांच्या स्पष्टतेवर थेट परिणाम करतात ?
What printer features directly affect the clarity of printed images?
रिझॉल्युशन
डुप्लेक्स प्रिंटिंग
वेग
मेमरी
जलद असे कॉम्पुटर गेम्स खेडण्यासाठी पुढीलपैकी कोणते उपकरण वापरले जाते ?
Which of the following devices is used to play fast computer games?
जॉयस्टिक
टच स्क्रीन
टच सरफेस
ट्रॅक बॉल
शॉर्टकट म्हणून फंक्शन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरल्या जातात?
Which keys are used instead of function keys as shortcuts?
कॉम्बिनेशन कीज
न्यूमरिक किज
टॉगल कीज
स्पेशल कीज
ह्या ने आण करण्यासाठी अत्यंत सोयीस्कर डिव्हाइसेस (उपकरणे) असून त्यात इनपुट कमांड्स व डेटासाठी स्टायल्स किंवा पेनचा उपयोग करता येतो.
These are very convenient devices that allow you to use styluses or pens to input commands and data.
टॅबलेट पीसीज
डेस्कटॉप
लॅपटॉप
पिडीए
प्रत्येक ट्रॅक हा गोलाकार (पाचरीच्या) आकाराच्या तुकड्यांमध्ये विभागलेला असतो , त्यांना ---------- म्हणतात .
Each track is divided into circular (wedge) shaped pieces, called ----------.
डिस्कस
प्लॅटर्स
सेक्टर्स
सिलिंडर्स
खालील पैकी कोणते मेमरी चिप्सचे प्रकार आहेत
Which of the following are types of memory chips?
ASCII
CMOS
रोम
रॅम
संगणक प्रणालीच्या संदर्भात , सिस्टम युनिटचा संदर्भ देण्यासाठी आणखी कोणती संज्ञा वापरली जाते ?
In the context of a computer system, what other term is used to refer to the system unit?
हार्ड ड्राईव्ह
सीपीयू
मदरबोर्ड
सिस्टीम चेसीस
