wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

गमभन मराठी भाषेची गंमत

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

खालील शब्दांपैकी कोणता शब्द ‘नाम’ आहे?

a)

चालतो

b)

घर

c)

मोठा

d)

झोपणे

2.

“ ती छान गायन करते.” या वाक्यातील “छान” हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे?

a)

नाम

b)

सर्वनाम

c)

क्रियापद

d)

विशेषण

3.

“ ती मोठी आहे, पण तिची बहीण————- आहे.”

विरूद्धार्थी शब्द लिहा.

a)

छोटी

b)

चांगली

c)

जाडी

d)

उंच

4.

चव्वेचाळीस म्हणजे इंग्रजीमध्ये काय ?

a)

Fourteen

b)

Forty Four

c)

Fourth

d)

Forty

5.

समानार्थी शब्द ओळखा .

नदी

a)

तटिनी

b)

अचल

c)

गिरी

d)

ग्राम

6.

वचन बदला

फूल

a)

फूले

b)

फुले

c)

फूला

d)

फुलोरा

7.

खालील शब्दांचे लिंग बदला.

गृहिणी

a)

माणूस

b)

नोकरी

c)

गृहमंत्री

d)

गृहस्थ

8.

खालील शब्दाचे लिंग ओळखा.

“ ध्वज “

a)

स्त्रीलिंग

b)

नपुंसकलिंग

c)

पुल्लिंग

d)

मला माहित नाही.

9.

खालील म्हण पूर्ण करा.

“ ————— थोडी सोंग फार.”

a)

रात्र

b)

दिवस

c)

पाणी

d)

पाऊस

10.

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

“ आगेकूच करणे.”

a)

पुढे पुढे करणे

b)

झोपी जाणे

c)

देऊन टाकणे

d)

नष्ट करणे