NEW
Font size
WorksheetsRepet Que Mar Ex25
Total questions: 20
Worksheet time: 10mins
डुप्लेक्स प्रिंटिंग काय आहे आणि पर्यावरणासाठी ते फायदेशीर का मानले जाते
What is duplex printing and why is it considered beneficial for the environment?
एकाच वेळी एकाहून अधिक प्रती छापणे हे वेळ वाचवते
उच्च रिझर्वेशन सह छपाई करणे हे शाईचा वापर कमी करते
कागदाच्या दोन्ही बाजूने छपाई करणे हे कागदाचा अपव्यात कमी करतो
काळी आणि रंगीत दोन्ही छपाई करणे हे प्रतिमेची गुणवत्ता सुधारते
डेटा धारणा च्या दृष्टीने रॅम पासून दुय्यम संचयन मच्छी कोणती वैशिष्ट्ये त्यांना वेगळी करतात
What features differentiate secondary storage from RAM in terms of data retention?
एक्सेस स्पीड
क्षमता कॅपॅसिटी
मीडिया
व्होलॅटिलिटी
संपूर्ण नेटवर्क साठी वापरकर्त्यांच्या खात्यात सारख्या माहिती स्त्रोतांची व्यवस्थापन करणारा विशेष सर्वर कोणता
Which is a special server that manages information resources such as user accounts for the entire network?
डिरेक्टरी सर्वर
एप्लीकेशन सर्वर
प्रिंटर सर्वर
डेटाबेस सर्वर
राउटर ची संगणक नेटवर्क मधील भूमिका कोणत्या पर्यायात सर्वात उत्तम प्रकारे वर्णन केलेली आहे
Which option best describes the role of a router in a computer network?
संपूर्ण नेटवर्क साठी वापरकर्त्यांच्या खात्यात सारखी संसाधने व्यवस्थापित करते
डेटा प्रवाहाचे समन्वय करते आणि संदेश थेट प्रेषक आणि प्राप्तकर्त्या नोट्स मध्ये पाठवते
एक्सपान्शन कार्ड म्हणून संगणकाला नेटवर्कशी जोडते
डेटा पॅकेट्स एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये गंतव्य स्थानी पाठवते
माहितीला सेकंडरी स्टोरेज उपकरणात जतन करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात
What is the process of saving information to a secondary storage device called?
भाषांतर
लेखन
वाचन
प्रवेश
कम्प्युटर गेम्स अधिक वेगात खेळण्यासाठी कुठल्या डिवाइस चा उपयोग होतो
Which device is used to play computer games faster?
टच स्क्रीन
ट्रॅक बॉल
टच सरफेस
जॉयस्टिक
एआय करिअरची वाढ होण्यास कारणीभूत असलेल्या महत्त्वाच्या कारणांपैकी एक कोणते
What is one of the important reasons for the growth of AI careers?
कौशल्य विकासासाठी मर्यादित संधी
ए आय वेतनातील घट
रोजगारांच्या वाढत्या संधी
ए आय व्यावसायिकांसाठीच्या मागणीत घट
खालीलपैकी कोणते उदाहरण मोठ्या संस्थेमध्ये व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क(VPN) ची गरज सर्वात चांगल्या प्रकारे दाखवते
Which of the following examples best illustrates the need for a virtual private network (VPN) in a large organization?
दुरुस्त पणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कंपनीच्या नेटवर्कला सुरक्षित प्रवेश प्रदान करणे
ग्राहक डेटाची कंपनीच्या सर्वरवर सुरक्षित साठवून करणे
अनेक शाखा कार्यालयांना सुरक्षितपणे केंद्रीय नेटवर्कची जोडणे
संभाव्य सुरक्षा उल्लंघनासाठी नेटवर्क ट्राफिक चे निरीक्षण करणे
मॉनिटरचे रेझोल्युशन त्याच्या प्रतिमेच्या स्पष्ठतेवर कसा परिणाम करते ?
How does the resolution of a monitor affect the clarity of its image?
· कमी रेझॉल्युशन पिक्सेलमुळे स्पष्ठ करते .
· रेझोलयूशन फक्त मॉनिटरच्या रंग अचूकतेवर परिणाम करते.
· उच्च रेझोल्यूशन अधिक पिक्सेलमुळे प्रतिमा तयार करते .
· रेझोल्यूशनचा मॉनिटरच्या स्पष्टतेवर कोणताही परिणाम होत नाही .
फाईल उघडताना युजर ला ड्रॉप डॉउनमध्ये टेक्स्ट फाईल चे प्रकार दिसतात :सीएसव्ही (csv) म्हणजे काय ?
When opening a file, the user sees the text file type in the drop-down: What is CSV?
· कर्सल स्टाईल वर्जन
· कॉमन स्क्रिप्ट व्हर्जन
· कॉमा सेपरेट वैल्यूज
· कम्मोन स्पेड व्हाल्यूज
पुढील दिलेल्यापैकी कॉम्पुटर मेमरीचे सर्वोच्च एकक कोणते?
Which of the following is the highest unit of computer memory?
· गिगाबाइट्स
मेगाबाईट्स
· किलोबाईट्स
· बाइट्स
डिस्कवर कमी जागा व्यापावी म्हणून फाईल्स चा आकार कमी करणारे प्रोग्रॅम्स कोणते?
What are the programs that reduce the size of files to take up less disk space?
· अन इन्स्टोल प्रोग्रॅम्स
· बॅक अप
· फाईल कॉम्प्रेशन
· डिस्क - क्लीनप
---- ही युटिलिटी , हार्डडिस्क वरील कमी महत्वाच्या फाइल्स परवानगी दिल्यास नष्ट ही करते
--- This utility, if allowed, destroys less important files on the hard disk.
· डिस्क क्लीनअप
· अनइंस्टाल प्रोग्रॅम
· फाईल कॉम्प्रेशन
बॅकअप
------- हे डेटा व प्रोग्रॅम्स स्टोअर करण्यासाठी वापतात .
------- It is used to store data and programs.
· ह्यापैकी कोणतेच नाही
· फाईल
· रिसायकल बिन
· फोल्डर
शॉर्टकट हणून फंकशन कीज च्या ऐवजी कोणत्या कीज वापरली जातात ?
Which keys are used instead of function keys as shortcuts?
· स्पेशाल कीज
· टॉगल कीज
· न्यूमरिक कीज
· कॉम्बिनेशन कीज
खालीलपैकी कोणता नोड नेटवर्कमध्ये इतर नोडस्कडून उपलब्ध संसाधने मागतो आणि वापरतो ?
Which of the following nodes requests and uses available resources from other nodes in the network?
· सर्व्हर
· स्थिर
· होस्ट
· क्लायंट
------हि ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक अप्लिकेशन चालविण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिमची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे
----This operating system has the ability to run more than one application at a time.
· कॉपिंग
· मल्टिटास्किंग
· पेस्टींग
· बूटिंग
आयआरसी मध्ये आर म्हणजे -----
The R in IRC stands for -----
· रेकॉर्ड
· रिले
· रियल
· रँडम
विंडोज ऑपरेटिंग सिस्टममध्ये स्क्रीनच्या कोणत्याही भागावर प्रवेश करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे
The easiest way to access any part of the screen in the windows operating system is using the
· Mouse
· Rat
· Joy Stick
· Keyboard
खालीलपैकी कोणते ऑपरेटिंग सिस्टमचे कार्य आहे?
Which of the following is the function of operating system?
· All of these
· Providing User Interface
· Running Applications
· Managing Resources
