wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

सामान्य ज्ञान

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पायाभूत स्तर वयोगट किती?

a)

सहा ते आठ

b)

सहा ते बारा

c)

तीन ते सहा

d)

तीन ते आठ

2.

राज्यघटनेच्या परिशिष्ट मध्ये नमूद करण्यात आलेल्या भाषा किती आहे

a)

24

b)

32

c)

22

d)

14

3.

जागतिक शाश्वत विकास कार्यक्रम संयुक्त राष्ट्र संघाने कोणत्या वर्षी स्वीकारला?

a)

2015

b)

2009

c)

2001

d)

2017

4.

कोणत्या वयोगटातील बालके मौखिक भाषा वेगाने शिकतात?

a)

3 ते 6

b)

0 ते 5

c)

0 te 8

d)

3 ते 8

5.

राज्य अभ्यासक्रम आराखडा मुख्य किती भागांमध्ये विभाजित करण्यात आला आहे?

a)

6

b)

4

c)

7

d)

5

6.

डॉक्टर अँड वर्ड जेनर यांनी केव्हा देवीच्या लसीचा शोध लावला?

a)

1898

b)

1798

c)

1756

d)

1799

7.

आर्यभट यांनी पाय π ची किंमत किती?

a)

3.1416

b)

3.1234

c)

3.2345

d)

3.4321

8.

कोणत्या अधिनियमाद्वारे इयत्ता पाचवी व आठवी वर्गासाठी वार्षिक परीक्षा अनिवार्य केली आहे

a)

15 मे 2024

b)

29 मे 2023

c)

14 जुन 2023

d)

17एप्रिल 2024

9.

RTE कायदा लागू करणारे पहिले राज्य कोणते?

a)

महाराष्ट्र

b)

आंध्र प्रदेश

c)

पंजाब

d)

हिमाचल प्रदेश

10.

भाषा आणि व्याकरण याचे शास्त्र कोणी विकसित केले?

a)

आर्यभट

b)

पाणिनी

c)

भास्करचार्य

d)

तुलसीदास