Wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

नामाचे प्रकार किती?

a)

तीन

b)

पाच

c)

दोन

d)

चार

2.

खालिल पैकी विशेष नाम कोणते ?

a)

वस्तू

b)

नदी

c)

डोंगर

d)

सरिता

3.

खालिल पैकी सामान्य नाम कोणते ?

a)

गोपाल

b)

पर्वत

c)

शाळा

4.

खालिल पैकी भाववाचक नाम कोणते ?

a)

हुशारी

b)

राम

c)

गंगा

5.

दिलेल्या नामामध्ये विशेष नाम किती आहे?

नंदू , प्रविण, नदी , इमानदारी , प्राणी.

a)

दोन

b)

चार

c)

पाच