Font size
Worksheetsवरिष्ठ श्रेणी प्रशिक्षण
Total questions: 10
Worksheet time: 15mins
1) शिक्षकांना वरिष्ठ वेतन श्रेणी - - - - वर्षानंतर लागू केली जाते .
(a)
2) शिक्षकांची किमान अहर्ता कोणत्या कलमानुसार ठरवली जाते ?
अ ) कलम 17
ब) कलम 23
क ) कलम 25
ड ) कलम 21
3) SQAAF चा फुल फार्म लिहा .
4) शाळा मूल्यांकनामध्ये एकूण - - - - मानके आहेत .
(a)
5) बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाच्या अधिकार कलम 21 -अ नुसार - - - -या वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण दिले जाते .
अ ) 0 ते 8
ब ) 1 ते 8
क ) 6 ते 14
ड ) 1 ते 18
6 ) पायाभूत स्तर आराखड्यातील प्रमुख कोणतीही तीन तत्वे सांगा .
7 ) एकविसाव्या शतकातील 4C कौशल्ये कोणती ?
8) शिक्षण हक्क कायदा हा कधीपासून अमलात आला
अ ) 1 एप्रिल 2010
ब ) 4 ऑगष्ट 2009
क ) 5 सप्टेंबर 2025
ड ) 12 जून 2025
9 ) RTE कायद्यानुसार कलम 17 कशासंबंधी आहे .
(a)
10) चिकित्सक विचार प्रक्रियेचे कोणतेही तीन घटक लिहा .
