NEW
Font size
Worksheetsधडा: संत तुकाराम G-8
Total questions: 10
Worksheet time: 5mins
आषाढी एकादशीला वारकरी कुठे जमले होते?
a) पंढरपूरात
b) विठोबा मंदिरात
c) तुकोबांच्या ओसरीवर
d) देहू गावातील देवळात
वारकऱ्यांनी तुकोबा येत नाहीत हे ऐकून काय केले?
a) वारीला गेले
b) रागावले
c) त्यांच्याच घरी गेले
d) गाणं गाऊ लागले
तुकोबा वारीला का निघाले नाहीत?
a) त्यांना आजार होता
b) त्यांना देवाचा आदेश नव्हता
c) वय झालं, चालणं झेपत नव्हतं
d) ते रागावले होते
तुकोबांनी वारकऱ्यांना काय दिलं?
a) प्रसाद
b) पाणी
c) भोपळा
d) झेंडा
तुकोबांनी भोपळा का दिला?
a) भाजी करायला
b) चंद्रभागेत स्नान व देवदर्शनासाठी
c) विकायला
d) खेळायला
जिजाऊने घरात काय सापडल्याचं सांगितलं?
a) तांदूळ
b) कण्या
c) डाळ
d) पीठ
भोपळ्याची भाजी का खाल्ली गेली नाही?
a) ती आंबट होती
b) ती जळाली होती
c) ती कडू होती
d) ती जास्त झाली होती
तुकोबांनी विचारले, भोपळ्याला काय घातले होते?
a) मीठ
b) चविष्ट मसाले
c) चंद्रभागेत स्नान
d) साखर
तुकोबांचा संदेश काय होता?
a) फक्त यात्रा पुरेशी नाही
b) देवाला प्रसन्न करा
c) निसर्गाची पूजा करा
d) विठोबाला भेटा
तुकोबांनी शेवटी कोणता अभंग आळवला?
a) ज्ञानदेवाचा अभंग
b) मन करा रे प्रसन्न
d) माझे माहेर पंढरी
c) विठोबाचा कीर्तन
