NEW
Font size
Worksheetsवरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण प्रश्नमंजुषा
Total questions: 10
Worksheet time: 5mins
महाराष्ट्रातील वरिष्ठ वेतन श्रेणी निवड प्रशिक्षणाचे नियोजन कोण करते ?
DIET
Yashada
SCERT
MSBTE
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET): सातारा स्थापना कधी झाली ?
1993
1994
1995
1996
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ (बालभारती) कधी स्थापन झाली?
1966
1967
1968
1969
‘विद्या प्रबोधिनी’ ही संस्था कुठल्या शहरात आहे?
पुणे
मुंबई
दिल्ली
नागपूर
भारत सरकारने 'राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020' (NEP 2020) कधी जाहीर केली?
28 जुलै 2020
29 जुलै 2020
28 जुलै 2019
29 जुलै 2019
भारतात “राष्ट्रीय डिजिटल शिक्षण प्लॅटफॉर्म” कोणता आहे?
PARAKH
SWAYAM
NIPUN
DIKSHA
2025 चे होणारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्यातील कितवे संमेलन आहे?
1 ले
2 रे
3 रे
4 थे
सातारा जिल्ह्यातील कोणते ठिकाण UNESCO ने जागतिक वारसा यादीत नोंदले गेले आहे?
सज्जनगड
कास पठार
अजिंक्यतारा किल्ला
कोयना धरण
भारताचे सध्याचे शिक्षण मंत्री कोण आहेत ?
दादा भुसे
दीपक केसरकर
धर्मेंद्र प्रधान
कपिल सिबल
भारतीय संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदानुसार शिक्षणाचा हक्क दिला आहे?
45
21 a
17
45a
