Worksheetsonly new town mar ex QA
Total questions: 20
Worksheet time: 10mins
ऑपरेटिंग सिस्टिम चे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?
युजर इंटरफेस पुरविणे
वरीलपैकी सर्व
अप्लिकेशन चालविणे
स्रोतांवर नियंत्रण
आयएसपी (ISP) चे संपूर्ण स्वरूप -------------आहे .
इंटर्नल सर्व्हिस प्लॅन
इंटरनेट सर्व्हिस प्लॅन
इंन्ट्रिगल सर्व्हिस प्रोव्हायडर
इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हाडर
कॉम्प्युटर सुरु किंवा पुनः सुरु करण्याला सिस्टिमचे ...... करणे म्हणतात .
मल्टिटास्किंग
बूटिंग
पेस्टिंग
कॉपिंग
डोमेन नावात "Com" उपसर्ग काय सूचित करतो?
सरकारी साइट
शैक्षणिक साइट
नेटवर्क साइट
व्यावसायिक साइट
टेलिफोनच्या लाईन्स ---------तारा वापरतात
पीळभरलेल्या ट्विस्टेस्ट
फायबर ऑप्टिक
कोओकसिल
यापैकी कोणतेही नहीं
---------प्रोग्राम्स हे व्हायरस किंवा हानिकारक प्रोग्रॅम्सपासून कॉम्पुटर सिस्टिमचे रक्षण करणारे असतात?
यापैकी कोणतेही नाही
अन - इनस्टोल प्रोग्रॅम
अँटी - व्हायरस
बॅकअप
संगणकाला इंटरनेट शी जोडल्यास त्याचे कार्य कसे बदलते?
प्रोसससिंग स्पीड कमी होते
स्थानिक फाईल पर्यंत प्रवेश मर्यादित होतो
ते जागतिक नेटवोर्कशी जोडून त्यांच्या क्षमतांचा विचार करतो
हार्डवेअर इन्स्टोलॅटिन कमी करते
----------हा अनेक निरनिराळया ट्रबलशूटिंग यूटिलिजिटचा संग्रह आहे
वरीलपैकी सर्व
अन -इन्स्टोल
नॉर्टन यूटिलिजिट
बॅकअप
------हि ऑपरेटिंग सिस्टिमची एका वेळेला एकापेक्षा अधिक अप्लिकेशन चालविण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टिमची ऑपरेटिंग सिस्टिमची क्षमता आहे
कॉपिंग
मल्टिटास्किंग
पेस्टींग
बूटिंग
ASCII, EBCDIC व युनिकोड हि....... उदाहरणे आहेत
ऑपरेटिंग सिस्टिम ची
बॅकअप प्रोग्रॅम ची
कॅरॅक्टर एन्कोडिंग स्टँडर्ड ची
अप्लिकेशन सॉफ्टवेअr
कॉम्प्युटरच्या अंतर्गत गरजांचे व्यवस्थापन करणारे -----------हे बॅक ग्राउंड सॉफ्टवेअर होय
इन्फर्मेशन
सिस्टम सॉफ्टवेअर
या पैकी कुठला हि पर्याय नाही
ऑब्जेक्टस
-------सोडून मोडेमचे चे प्रकार असे आहेत.
PDA
विनतारी
बाह्य
अंतर्गत
ई - कॉमर्स चे संपूर्ण रूप काय ?
इंग्लिश कॉमर्स
इलेक्ट्रिक कॉमर्स
एलिमेंट कॉमर्स
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स
---- ही काचेची एक बारीक तार असून तिच्यामधून १०० जीबीपएस पर्यंत वेग असलेल्या प्रकाशाच्या तरंगयुक्त शलाका जात असतात .
टेलिफोन केबल
ट्विस्टेड केबल
फायबर ऑप्टिकल केबल
कोऑकशिअल केबल
B2C, C2C, आणि B2B हे ------- चे प्रकार आहेत
ई - कॅश
ई - कॉमर्स
वरीलपैकी सर्व
ई -मेल
मायक्रोप्रोसेसरचे दोन पायाभूत कंपोनंट्स असतात
ऍरथमेटिक लॉजिक युनिट
ह्यापैकी कोणतेच नाही
यापैकी सर्व
कंट्रोल युनिट
वर्ल्ड वाईड वेब (WWW) चे कार्य काय आहे ?
इंटरनेटवर माहिती प्रवेश करणे
नेटवर्क तयार करणे
सॉफ्टवेअर विकसित करणे
डेटा संग्रह व्यवस्थापित करणे
---- ही युटिलिटी , हार्डडिस्क वरील कमी महत्वाच्या फाइल्स परवानगी दिल्यास नष्ट ही करते
डिस्क क्लीनअप
अनइंस्टाल प्रोग्रॅम
फाईल कॉम्प्रेशन
बॅकअप
डेक्सटॉप संगणकामध्ये कोणता घटक AC ला DC मध्ये रूपांतरित करतो?
बॅटरी
पॉवर सप्लाय युनिट
AC अडाप्टर
मदरबोर्ड
कोणते वर्ण आणि चिन्ह ओळखणारे उपकरण बँकांद्वारे चेक आणि ठेव पावत्या वर असलेले असामान्य क्रमांक वाचण्यासाठी वापरले जाते ?
ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन (OCR)
बारकोड रीडर
ऑप्टिकल-मार्क रेकग्निशन (OMR)
मॅग्नेटिक इंक-कॅरेक्टर रेकग्निशन (MICR)
