wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

may 25 ex n t rep

Total questions: 30

Worksheet time: 15mins

Name
Class
Date
1.

आपण आपल्या संगणकाचा किती वेळा बॅकअप घ्यावा ?

a)

आठवड्यातून एक दिवस

b)

आपल्याला शंका असेल की समस्या आहेत किंवा असू शकते तेव्हाच

c)

रोज

d)

जेव्हा आपण नवीन हाय तयार करता किंवा चित्रे अपलोड करता जी आपण गमावू इच्छित नाही

2.

फाइली ऑर्गनायझर करण्याच्या फायद्यांमध्ये खालील गोष्टीचा समावेश आहे

a)

प्रभावी स्पेस व्यवस्थाप

b)

रिसायकल बिन वापरता आवश्यक

c)

 महत्वाच्या देताच जलद बॅकअप

d)

फाईलमध्ये क्विक एक्ससेस

3.

हा ऑपरेटिंग सिस्टिमपैकी कशात ग्राफिकल युजर इंटरफेस नसतो .

a)

मॅक ओएस

b)

विंडोज १५

c)

लिनक्स

d)

एम एस डॉस

4.

----प्रोटोकॉल चा प्रकार आहे

a)

TCP/IP

b)

DBA

c)

RAM

d)

ASCII

5.

बहुतेक वापरकर्ते पत्र, मसुदे यासाठी काळा शाई का वापरतात ?

a)

काळी शाई रंगाच्या शाईपेक्षा स्वस्त आहे

b)

काळी शाई चांगल्या दर्जाच्या प्रतिमा प्रदान करते

c)

काळी शाई पर्यावरणास अधिक  अनुकूल आहे

d)

काळी शाई वेगाने छापली जाते

6.

निष्पादन आणि कार्यक्षमतेच्या संदर्भात PHP आणि JavaScript मध्ये काय फरक आहे ?

a)

PHP आणि JavaScript दोन्ही वेब पेज स्टाईल करण्यासाठी वापरले जातात

b)

JavaScript स्टाइलिंगसाठी वापरला जातो , तर PHP इंटरेक्टिविटी हाताळतो 

c)

PHP सर्व्हर कार्यान्वित होते , तर JavaScript वापरकर्त्याच्या संगणकावर कार्यान्वित होते

d)

PHP वापरकर्त्याच्या संगणकावर कार्यान्वित होते , तर JavaScript सर्व्हरवर कार्यान्वित होते

7.

तुम्हाला सोशल नेटवर्किंग वापरून अलीकडील उद्योग ट्रेड्सच्या संपर्कात राहायचे असल्यास, तुम्ही कोणते वैशिष्ट्य वापराल ?

a)

ग्रुप्स

b)

कॉर्पोरेट पेजेस

c)

न्यूज फीड

d)

वैयक्तिक  प्रोफाईल्स

8.

स्कॅनर स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा ओळखत नाहीत , त्या ऐवजी ,

a)

ते दस्तऐवजांमध्ये वापरल्या गेलेल्या चुंबकीय शाईचे निदान करतात

b)

ते संदर्भ आणि अर्थ समजण्यासाठी नमुन्यांचे विश्लेषण करतात

c)

ते प्रकाशित , गडद आणि रंगीत भाग ओळखतात ज्यातून स्वतंत्र अक्षरे किंवा प्रतिमा बनतात

d)

ते मजकूर थेट बायनरी कोडमध्ये भाषांतरित करतात

9.

स्मार्टफोन्सवर आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग कधी परिणामकारक ठरते ?

a)

लॅपटॉपचा वापर केला जात असतो तेव्हा

b)

एक्सेसरीज कोणत्याही असल्या तरी ते परिणामकारकच असते

c)

टॅब्लेटला कनेक्ट केलेले असते तेव्हा

d)

स्मार्टवॉटचला कनेक्ट केलेले असते तेव्हा

10.

रेडिओ लहरींच्या संवादाची तुलना करता इन्फ्रारेड संवादाची वेगळी वैशिष्ट्य ओळखा

a)

इन्फ्रारेड दीर्घ अंतरावर संवाद साधू शकते , तर रेडिओ लहरी नाहीत

b)

इन्फ्रारेड सिग्नल रेडिओ लहरींसारखे शारीरिक अडथड्यांमूळे प्रभावित होत नाहीत

c)

इन्फ्रारेड संवादाची थेट दृश्य रेषेची आवश्यकता आहे , जे रेडिओ लहरींसारखे नाही

d)

इन्फ्रारेड प्रकाश लहरींचा वापर करते , परंतु मोठ्या लहरी वेगळ्या असतात

11.

कि - बोर्ड , माउस , मॉनिटर व सिस्टम युनिट यांना एकत्रितपणे ---- असेही म्हणता येईल .

a)

हार्डवेअर

b)

सॉलिडवेअर

c)

सॉफ्टवेअर

d)

फर्मवेअर

12.

कॉम्पुटर प्रणालीमध्ये डिव्हाईस ड्राईव्हर्सचे प्राथमिक कार्य काय आहे ?

a)

संगणकाच्या ग्राफिकल कामगिरीला वाढवणे

b)

पॉवर सप्लाय आणि बॅटरी व्यवस्थापित करणे

c)

विशिष्ट् इनपुट किंवा आउटपुट डिव्हाइसला संगणक प्रणालीच्या इतर भागांशी संवाद साधण्याची परवानगी देणे

d)

संगणकाला व्हायरस आणि मालवेअरपासून संरक्षण करणे

13.

-----------ह्यामध्ये , स्टार नेट्वर्कप्रमाणेच अनेक कॉम्प्युटर्स शी जोडलेले असतात .

a)

हायब्रीड नेटवर्क

b)

ह्यापैकी कोणतेच नाही

c)

बस नेटवर्क

d)

रिंग नेटवर्क

14.

कॉम्प्युटरला कसे काम करायचे यासाठी ---- यामध्ये पायरीपायरीने सूचना दिलेल्या असतात .

a)

हार्डवेअर

b)

डेटा

c)

प्रोग्रॅम

d)

ऑब्जेक्टस

15.

संगणक नेटवर्कमध्ये नेटवर्क इंटरफेस कार्ड (NIC) चा प्राथमिक उद्देश काय आहे ?

a)

डेटा पॅकेट्सचे व्यवस्थापन आणि संचयन करणे

b)

एक्सपान्शन कार्ड म्हणून संगणकाला नेटवर्कशी जोडणे

c)

डेटा पॅकेट्स त्यांच्या गंतव्य स्थानी पाठवणे

d)

नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीमचे नियंत्रण करणे

16.

------ हे सर्वाधिक मेमरी दर्शवणारे परिमाण आहे

a)

गिगा बाइट्स

b)

बाइट्स

c)

किलोबाइट्स 

d)

मेगाबाइट्स

17.

नेहमी वापरले जाणारे ऍप्लिकेशन्स दाखवण्यासाठी ----- या ग्राफिकल ऑब्जेक्टचा वापर होतो .

a)

विंडोज NT

b)

GUI

c)

आयकॉन्स

d)

ड्राइव्हर्स

18.

मायक्रोकॉम्प्युटर सिस्टीम मध्ये , सेंट्रल प्रोसससिंग युनिट हे ----- नावाच्या एकाच चिपमध्ये असते .

a)

ह्यापैकी कोणतेच नाही

b)

स्लॉट

c)

पोर्ट

d)

मायक्रोप्रोसेसर

19.

निष्पादन आणि कार्यक्षमतेच्या संदर्भात PHP आणि JavaScript मध्ये काय फरक आहे ?

a)

PHP सर्व्हर कार्यान्वित होते , तर JavaScript वापरकर्त्याच्या संगणकावर कार्यान्वित होते

b)

PHP आणि JavaScript दोन्ही वेब पेज स्टाईल करण्यासाठी वापरले जातात

c)

PHP वापरकर्त्याच्या संगणकावर कार्यान्वित होते , तर JavaScript सर्व्हरवर कार्यान्वित होते

d)

JavaScript स्टाइलिंगसाठी वापरला जातो , तर PHP इंटरेक्टिविटी हाताळतो

20.

तर नोड्सबरोबर स्रोत वाटून घेणारा कॉम्प्युटर नेट्वर्कमधील नोड ला ----- म्हणतात .

a)

सर्व्हर

b)

हब

c)

ह्यापैकी कोणतेच नाही

d)

क्लायंट

21.

पुढीलपैकी कोणती eCommerce ची उदाहरणे आहेत?(MULTIPLE SELECTION QUE)

a)

एक सरकारी एम्प्लोयी जो इंटरनेट चा उपयोग करून हॉटेल ची रुम बुक करतो

b)

एक व्यक्ती जो इंटरनेटचा वापर करून इलेक्ट्रिसिटी बिल भरतो

c)

एक व्यक्ती जो इंटरनेट वर पुस्तके विकत घेतो

d)

ह्यापैकी कोणतेच नाही

22.

डिजिटल सिग्नल संगणकासाठी अधिक योग्य का आहेत याचे प्रमुख कारण ओळखा

a)

डिजिटल सिग्नल तयार करणे सोपे आहे

b)

दीर्घ अंतरावर अनालॉग सिग्नल अधिक विश्व्सार्ह्य असतात

c)

डिजिटल सिग्नल सहजतेने अन्य स्वरूपात रूपांतरित केले जाऊ शकतात

d)

संगणक वेगवेगळ्या डेटावर प्रक्रिया करतात , ज्यामुळे डिजिटल सिग्नल्स अधिक सुसंगत होतात

23.

मेमरीचे  एकके (युनिट्स) पुढील प्रमाणे आहेत.

a)

गिगाबाइट्स

b)

मेगाबाईट्स

c)

किलोबाईट्स

d)

बाइट्स

24.

खालीलपैकी कोणता पर्याय संगणक प्रणालीतील स्टोरेज उपकरणांचे कार्य उत्तम  प्रकारे वर्णन करतो ?

a)

ते संगणक घटकांना वीज पुरवतात

b)

ते डेटा प्रक्रिया करतात आणि प्रोग्रॅम्स चालवतात

c)

ते स्टोरेज माध्यमातून डेटा आणि प्रोग्रॅम्स वाचवतात

d)

ते विविध हार्डवेअर घटकांना जोडतात.

25.

प्रिंटरच्या मेमरीचा त्याच्या कार्यक्षमतेवर कसा परिणाम होतो ?

a)

हे डुप्लेक्स प्रिंटिंग सक्षम करते

b)

हे छापलेल्या प्रतिमांचे रिझोल्युशन सुधारते

c)

हे प्रिंटरची रंग क्षमता वाढवते.

d)

हे मोठ्या दस्तऐवजांची प्रिंटिंग गती वाढवते.

26.

स्मार्टफोन्सवर आरोग्य आणि फिटनेस ट्रॅकिंग कधी परिणामकारक ठरते ?

a)

लॅपटॉपचा वापर केला जात असतो तेव्हा

b)

एक्सेसरीज कोणत्याही असल्या तरी ते परिणामकारकच असते

c)

टॅब्लेटला कनेक्ट केलेले असते तेव्हा

d)

स्मार्टवॉटचला कनेक्ट केलेले असते तेव्हा

27.

आरआयएससी म्हणजे

a)

ह्यापैकी कोणतेच नाही

b)

रीड इंस्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर

c)

रिड्यूस इंस्ट्रक्शन सेट कॉम्प्युटर

d)

रिड्युस्ड इंस्ट्रक्शन सॉफ्टवेअर कॉम्प्युटर

28.

खालीलपैकी कोणते वायरलेस तंत्रज्ञान साधारणपणे ३३ फूट पर्यंतच्या अन्य अंतराच्या संप्रेषणासाठी वापरले जाते ?

a)

सॅटेलाईट

b)

वाय-फाय

c)

ब्लूटूथ

d)

वायमॅक्स

29.

हि रिमोवेव्हेल स्टोरेज उपकरणे असून त्याचा उपयोग प्रचंड माहिती साठविण्यासाठी केला जातो

a)

हार्ड डिस्क पॅक्स

b)

सीडी

c)

ह्यापैकी कोणतेच नाही 

d)

फ्लॉपी डिस्क 

30.

ऑपरेटिंग सिस्टिम चे पुढीलपैकी कोणते कार्य आहे?

a)

युजर इंटरफेस पुरविणे

b)

वरीलपैकी सर्व

c)

अप्लिकेशन चालविणे

d)

स्रोतांवर नियंत्रण