Free Printable Worksheets
NEW
Font size
More settings
1 ते 100 मध्ये एकूण मूळ संख्या किती नाहीत?
100
75
25
74
1 ते 100 मध्ये 0 हा अंक नसणाऱ्या संख्या किती आहेत?
10
90
80
यापैकी नाही
1 ते 100 मध्ये 3 हा अंक दशक स्थानी व 4 हा अंक एकक स्थानीं आहे अशा क्रमशः संख्या दर्शविणारा पर्याय कोणता?
8, 9
10, 10
10, 8
सर्व पर्याय चूक
1 ते 100 मध्ये दशक व एकक स्थानीं समान अंक असणाऱ्या किती संख्या आहेत?
9
11
8
41 ते 50 पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती?
255
230
225
200
View all
10 questions
FEA02
Worksheet
•
4th Grade
4 questions
Math क्विज
8 questions
Maths
सराव चाचणी क्र 54, गणित
1st - 5th Grade
सराव चाचणी क्र 56, गणित