NEW
Font size
Worksheetsइतिहास
Total questions: 16
Worksheet time: 8mins
श्री चक्रधर स्वामी मूळ कोणत्या राज्यातील राजपुत्र होते?
महाराष्ट्र
बिहार
उत्तर प्रदेश
गुजरात
महानुभव पंथाची स्थापना यांनी केली --.
संत ज्ञानेश्वर
समर्थ रामदास
संत नामदेव
श्री चक्रधर स्वामी
"गुरुग्रंथसाहिब" या ग्रंथात कोणत्या संताची काही पदे सामाविष्ट केलेली आहेत?
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
संत एकनाथ
संत नामदेव
पुढील स्त्री संतांपैकी कोण महाराष्ट्रातील संत नाहीत?
संत कान्होपात्रा
संत मीराबाई
संत सोयराबाई
संत जनाबाई
संत व त्यांचे जन्मठिकाण यांच्या जोड्यातील चुकीची जोडी निवडा .
संत नामदेव - नरसी
संत एकनाथ - पैठण
संत ज्ञानेश्वर - देहू
समर्थ रामदास - जांब
संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते कोणत्या नदी मध्ये बुडवली?
मुळा
मुठा
इंद्रायणी
समर्थ रामदासांनी बलोपासनेसाठी ठिकठिकाणी कोणत्या देवाची मंदिरे उभारली?
हनुमान
रामाची
विठ्ठला ची
संत नामदेवांनी कोणत्या धर्माचा प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला?
महानुभाव
भागवत
बौद्ध
शिवाजी महाराजांच्या काळात संत तुकाराम व कोणते संत होऊन गेले ?
श्रीचक्रधर स्वामी
नामदेव
समर्थ रामदास
संत एकनाथांनी कोणत्या मार्गाचा प्रसार केला?
ज्ञानमार्गाचा
भक्ती मार्गाचा
कर्म मार्गाचा
संत ज्ञानेश्वरांनी तरुण वयात कोणत्या गावात जिवंत समाधी घेतली?
देहू
आळंदी
चाकण
संत नामदेव कोणाचे भक्त होते?
विठ्ठला चे
रामाचे
हनुमानाचे
जिवंतपणे समाधी घेणारे संत.........
संत तुकाराम
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
वाळवंटात पोरक्या मुलांना उचलून कडेवर घेणारे संत........
संत एकनाथ
संत तुकाराम
संत ज्ञानेश्वर
शिवराय यांच्या कीर्तनाला जात असणारे संत .........
संत तुकाराम
संत नामदेव
संत ज्ञानेश्वर
"जय जय रघुवीर समर्थ " अशी गर्जना करणारे .......
समर्थ रामदास
संत नामदेव
संत तुकाराम
