wayground logo

Free Printable Worksheets

Font size

S
M
L
XL
Worksheets

मराठी प्रश्नमंजुषा

Total questions: 15

Worksheet time: 10mins

Name
Class
Date
1.

​ ​ रिकाम्या जागी योग्य शब्द ओळखा - १. गोमू माहेरला जाते हो (a)   .​

Choose from the below words
गोमू
माहेरला
जाते
नाखवा
2.

कोकणची माणसं साधी भोळी, या ओळींमध्ये माणसांसाठी कोणत विशेषण आहे?

a)

साधी- भोळी

b)

माणसं

c)

कोकणची

d)

विशेषण

3.

दावा कोकणची निळी निळी खाडी, या ओळींमध्ये खाडी म्हणजे -

a)

नारळाची उंच झाडी

b)

समुद्र किनारा

c)

समुद्राचा जमिनीकडे आत शिरलेला भाग

d)

होडी

4.

उंची माडांची जवळून मापवा, या ओळींमधून कवी काय सांगत आहे?

a)

कोकणातील माणसांच्या मनाचा मोठेपणा जवळून पहा.

b)

नारळाच्या झाडांची उंची मोजणे

c)

माडाच्या झाडाचे नारळ मोजणे.

d)

फणसाची झाडे जवळून पाहणे.

5.

या कवितेमधून कोणत्या प्रदेशाचे निसर्ग वर्णन केले आहे?

a)

विदर्भ

b)

मराठवाडा

c)

कोकण

d)

पश्चिम महाराष्ट्र

6.

गोमू माहेरला जाते हो 'नाखवा', या ओळींमध्ये 'नाखवा' शब्दाचा अर्थ-

a)

माडाच्या झाडावर चढणारा माणूस

b)

मासे पकडणारा माणूस

c)

होडी वल्हवणारा माणूस

d)

कोकणी माणूस

7.

काळजात त्यांच्या भरली शहाळी, या ओळींमधून कवी सांगत आहे.​ (a)  

Choose from the below words
कोकणात आंब्याची भरपूर झाडे आहेत.
कोकणातील माणसांचे मन फणसासारखे काटेरी आहे.
कोकणातील माणसे शहाणी आहे. 
कोकणातील माणसांचे मन गोड व मधुर आहे.
8.

खालील शब्दांना त्यांच्या योग्य प्रकाराशी जोडा.

a)

खाडी

1.

क्रियापद

b)

गोमू

2.

विशेषण

c)

दावा

3.

नाम

d)

निळी

4.

नाम

9.

काळजात त्यांच्या भरली शहाळी, या ओळींमध्ये कोणता शब्द क्रियापद आहे?

a)

शहाळी

b)

भरली

c)

त्यांच्या

d)

काळजात

10.

दोन्ही तीराला हिरवी हिरवी झाडी, या ओळींमध्ये कोणत्या शब्दाची पुनरावृत्ती झाली ​ आहे?​ (a)  

Choose from the below words
तीराला 
झाडी
दोन
हिरवी
11.

प्रस्तुत गाण्यातून कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे वर्णन केले आहे.

a)
True
b)
False
12.

कोकणातील नारळाची झाडे बुटकी असतात.

a)
True
b)
False
13.

कवितेत या रंगांची नावे आली आहे. ​ (a)   ​ (b)   ​ (c)  

Choose from the below words
काळा
पांढरा
निळा
हिरवा
भगवा
14.

​ ​ कोकणातील माणसांचे केलेले वर्णन - ​ (a)   ​ (b)   ​ (c)  

Choose from the below words
साधी- भोळी
स्वभावाने गोड
मोठ्या मनाची
लबाड 
संकुचित वृत्तीची 
15.

कोकणी बोलीतील ' घो ' शब्दाचा मराठी अर्थ -

a)

भाऊ

b)

पती

c)

वडील

d)

सासरा