Free Printable Worksheets
Font size
More settings
इतिहासाची भौतिक साधने कोणती?
माती ची भांडी
पोवाडा
ओव्या
पत्र
लिखित साधने कोणती?
इमारती
लेणी
नाणी
मौखिक साधने कोणती?
ओव्या,गाणी
राजपत्र
किल्ले
भूर्जपत्रे, चित्र, ग्रंथ, मंदिर, यातील वेगळा शब्द ओळखा?. (a)
भौतिक साधने ,अलिखित साधने ,लिखित साधने मौखिक साधने. यातील वेगळा शब्द ओळखा?
लिखित साधने
अलीखीत साधने
मौखिक साधने
भौतिक साधने