wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

इतिहास

Total questions: 16

Worksheet time: 8mins

Name
Class
Date
1.

शूर मराठे सरदारांनी महाराष्ट्रात कोणती परंपरा निर्माण केली?

a)

दानाची

b)

सहकार्याची

c)

शौर्याचा

2.

शिंदखेड चे जाधव हे कोणत्या यादवांचे वंशज होते?

a)

फलटणच्या

b)

वेरूळच्या

c)

देवगिरीच्या

3.

महाराष्ट्रातील शूर घराण्यांपैकी वेरूळचे कोणते घराणे मोठे पराक्रमी निघाले?

a)

मोरे

b)

घोरपडे

c)

भोसले

4.

महाराष्ट्रात कोणत्या लेण्याजवळ घुनेश्वराचे सुंदर मंदिर आहे?

a)

अजिंठा

b)

वेरुळ

c)

घारापुरी

5.

बाबाजीरजे भोसले यांना मालोजी आणि दुसऱ्या मुलाचे नाव काय होते?

a)

विठोजी

b)

शहाजी

c)

शरीफजी

6.

मालोजीराजे भोसले हे कोणाचे थोर भक्त होते?

a)

पांडुरंगभक्त

b)

शिवभक्त

c)

दत्तभक्त

7.

उत्तरेच्या मोगल बादशहाने सवारी केली त्यावेळी निजाम शहाजी राजधानी कोणती होती?

a)

अहमदनगर

b)

दौलताबाद

c)

वेरुळ

8.

निजामशहाचा कर्तबगार वजीर कोण होता?

a)

ममलिक अंबर

b)

फत्तेखान

c)

शरीफजी

9.

मालोजी राजे कोणत्या लढाईत मारले गेले?

a)

फलटणच्या

b)

भातवडीच्या

c)

इंदापूरच्या

10.

वेरुळ गावाचे पाटील कोण होते?

a)

बाबाराजे भोसले

b)

घोरपडे

c)

शरीफजी

11.

भातवडीच्या लढाईत मारले गेलेले.

a)

बाबाजीराजे

b)

शरीफजी

c)

फत्तेखान

12.

निजामशहाच्या कारस्थानीत असलेला वजीर

a)

फत्तेखान

b)

निजामशाह

c)

याआदिलशाह

13.

सिंदखेडचे

a)

निंबाळकर

b)

जाधव

c)

मोरे

14.

मुधोळचे

a)

जाधव

b)

घोरपडे

c)

मोरे

15.

फलटणचे

a)

मोरे

b)

जाधव

c)

निंबाळकर

16.

जावळीचे

a)

जाधव

b)

मोरे

c)

निंबाळकर