Worksheetsमराठी
Total questions: 15
Worksheet time: 8mins
खानदेश
उत्तर महाराष्ट्रातील प्रदेश
पश्चिम महाराष्ट्रातील प्रदेश
मराठवाडा
सरपंच
नगराची अधिकारी
ग्रामपंचायतीचे प्रमुख
नगरपालिका
मुख्याध्यापक
शाळेचा प्रमुख
शिक्षक
शाळेचा संस्थाचालक
स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून कोण तिचे गोड कौतुक करत होते?
मुख्याध्यापक
सरपंच
वडील
पोट तिडकिने कोण बोलत होते ?
मुख्याध्यापक
सखाराम
आई
निरुत्तर कोण झाले होते?
सखाराम
मुख्याध्यापक
सरपंच
दार खुले होणे
संधी मिळणे
दाखल होणे
भरून येणे
आभाळ ठेंगणे होणे
ममन भरून येणे
खूप आनंद होणे
आभाळात जाणे
अचंबा वाटणे
याआनंद वाटणे
याआश्चर्य वाटणे
माहिती मिळणे
रक्ताचे पाणी करणे
पोट भरून खाणे
अतिशय कष्ट करणे
रक्तात पाणी मिसळणे
स्नेहाच्या मैत्रिणी नाव काय होते?
बाळा
बबली
मिनी
स्नेहाच्या वडिलांचे नाव काय होते?
सखाराम
मारोती
लक्ष्मण
स्नेहाच्या भावाचे नाव काय होते?
पिंटू
आकाश
मोहन
सखाराम च्या घरी कोण कोण आले होते?
मुख्याध्यापक आणि सरपंच
शिक्षक आणि विद्यार्थी
शिक्षक आणि मुख्याध्यापक
या पाठात कोणती बोली भाषा बोलली गेली आहे?
खानदेशी
बागलाणी
Marathi
