Worksheetsइतिहास
Total questions: 19
Worksheet time: 10mins
शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे हे कोणी बेचिरा करून टाकते?
निजामशाहाने
याआदिलशहाने
मुघल बादशाहाने
शिवनेरी किल्ल्याचा किल्लेदार कोण होते जे जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती?
दादाजी कोंडदेव
फिरंगोजी नरसाळा
विजयराज
शिवरायांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
पुरंदर
शिवनेरी
पन्हाळा
लहुजी राव जाधव यांची कोणाच्या चिता वनीने भर दरवारात हत्या करण्यात आली.
फत्तेखानाचा
निजामशहाच्या
आदिलशहाच्या
मुघलांच्या सेवेत दाखल झाल्यावर मुघल बादशहा कोणाकडे शहाजीराजांची शहाजीराजांना आपली सरदारकी बहाल केली
औरंगजेब
शाहजहान
मुघलांशी आतून हात मिळवणे करून कोणते वजीर निजामशहा चीज हत्या केली
शहाजहान
फत्तेखान
याआदिलशहा
आदिलशहाने शहाजीराजांची कोणत्या प्रदेशात जिंकण्याचा कामावर नेमणूक केली
कर्नाटकातील
खानदेशातील
कोकणातील
शहाजीराजांनी कर्नाटकातील मुख्य ठिकाण कोणते केले?
तंजावर
बंगळूर
वविजापूर
शिवाजी महाराज यांचे जन्म कोणत्या वर्षात झालं?
१९ फेब्रुवारी १९३०
१९फेब्रुवारी १६३०
१९फेब्रुवारी १३९०
शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
रमाबाई
जिजाबाई
मीराबाई
शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव काय होते?
शहाजीराजे भोसले
संभाजीराजे भोसले
लघुजीराजे भोसले
शिवाजी राजांचे नाव शिवाजी असे का ठेवले?
शिवनेरी किल्ला वर जन्म झाला म्हणून
जिजाऊ ने शिवाई देवीच्या मंदिरात नवस केला होता म्हणून
याआपल्या वडलांच्या नावावरून
शिवराय मावळ्यांच्या मुलांबरोबर कोणते खेळ खेळत असतात?
लपंडाव, चेंडू, भोवरा
कॅरम , बॅट बॉल
लपाछपी
वयाच्या कितव्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला?
७
१०
१२
शहाजीराजांच्या पुणे जहागिरीची व्यवस्था कोण पाहत होते?
दादाजी कोंडदेव
रघुनाथ बल्लाळ
सामराज निळकंठ
पुढीलपैकी कोणत्या दोन प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा जिजाऊंच्या ठिकाणी एकत्र आली होती?
जाधव - भोसले
मोरे - जाधव
भोसले - मोरे
जिजाबाई म्हणत भोसल्यांचा पूर्वज
श्रीरामचंद्र
हनुमान
श्रीकृष्ण
जाधवांचा पूर्वज असे जिजाऊ म्हणा
श्रीकृष्ण
श्रीगणेशा
श्रीरामचंद्र
शहाजीराजांनी कोणाच्या वंशातील एक मूळ शोधून काढले?
निजामशहा
आदिलशहा
फत्तेखान
