wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

Physical and Chemical Changes

Total questions: 5

Worksheet time: 3mins

Name
Class
Date
1.

When you tear a piece of paper into small pieces, what kind of change is it? 


जेव्हा तुम्ही कागदाचा तुकडा लहान लहान तुकड्यांत फाडता, तेव्हा तो कोणत्या प्रकारचा बदल असतो?


a)

It's a chemical change because the paper looks different.

हा रासायनिक बदल आहे कारण कागद वेगळा दिसतो.

b)

It's a physical change because the paper is still paper.

 हा भौतिक बदल आहे कारण कागद अजूनही कागदच आहे.


c)

It's a new substance because it's in tiny pieces. 


 हे नवीन द्रव्य आहे कारण ते आता लहान तुकड्यांमध्ये आहे.


d)

It's a temporary change that can be easily undone.

हा तात्पुरता बदल आहे जो सहजपणे पूर्ववत करता येतो.

2.

If you melt an ice cube, it turns into water. Is this a chemical change? 


जर तुम्ही बर्फाचा घन तुकडा वितळवला, तर तो पाण्यात बदलतो. हा रासायनिक बदल आहे का?

a)

Yes, because heat was added and it changed form.

होय, कारण उष्णता दिल्यामुळे त्याचा आकार बदलला.

b)

No, because it's still water, just in a different state

नाही, कारण ते अजूनही पाणीच आहे, फक्त वेगळी अवस्था आहे.

c)

Yes, because a new substance (liquid water) was formed.


होय, कारण नवीन पदार्थ (द्रव पाणी) तयार झाला आहे.

d)

No, because you can freeze it back into ice.

नाही, कारण तुम्ही ते पुन्हा गोठवून बर्फात बदलू शकता.

3.

When sugar dissolves in water, where does the sugar go?

जेव्हा साखर पाण्यात विरघळते, तेव्हा साखर कुठे जाते?


a)

 The sugar disappears and turns into a new substance. 

साखर नाहीशी होते आणि ती नवीन पदार्थात रूपांतरित होते

b)

The sugar is still there, but its particles are mixed with water particles.


साखर तिथेच असते, पण तिचे कण पाण्याच्या कणांमध्ये मिसळलेले असतात.

c)

The sugar burns up in the water. 


साखर पाण्यात जळून जाते.

d)

The water chemically changes the sugar.


पाणी रासायनिकरीत्या साखरेत बदल घडवते.


4.

Can you easily turn ashes back into wood after a log has completely burned in a campfire? 


शेकोटीत लाकूड पूर्णपणे जळून गेल्यावर तुम्ही राखेचे लाकडात रूपांतर सहजपणे करू शकता का?

a)

Yes, you just need to add water

होय, तुम्हाला फक्त पाणी घालावे लागेल

b)

Yes, if you collect all the ashes.

होय, जर तुम्ही सर्व राख गोळा केलीत तर.

c)

No, because new substances were formed during burning

नाही, कारण जळताना नवीन पदार्थ तयार झाले

d)

No, because it's a temporary change

नाही, कारण हा तात्पुरता बदल आहे.

5.

Which of these is definitely a chemical change? 


खालीलपैकी कोणता बदल निश्चितपणे रासायनिक बदल आहे?


a)

Cutting an apple into slices.

सफरचंदाचे तुकडे करणे.

b)

Water boiling in a pot

भांड्यात पाणी उकळणे.

c)

Iron rusting over time.

लोखंडाचे कालांतराने गंजणे

d)

Stretching a rubber band.

 रबर बँड ताणणे.