Worksheetsमराठी
Total questions: 7
Worksheet time: 4mins
Name
Class
Date
1.
२ चॉकलेट पाच मुलांना वाटले तर एकूण किती चॉकलेट लागतील?
a)
५
b)
१०
c)
२o
2.
जर एका मुलाला 4 गुलाबजाम तर 8 मुलांना किती गुलाबजाम लागतील
a)
23
b)
16
c)
32
3.
जर 15 आंबे 3 मुलांना समान वाटायचे असतील तर एका मुलाच्या वाट्याला किती आंबे येतील?
a)
3
b)
45
c)
5
4.
सजीव पर्याय ओळखा
a)
Tv
b)
एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणारी गाडी
c)
झाड
5.
वेगळा पर्याय ओळखा
a)
झाडे
b)
माणूस
c)
खुर्ची
d)
पक्षी
6.
वेगळा पर्याय ओळखा
a)
छत्री
b)
रेनकोट
c)
स्वेटर
d)
इरले
7.
वेगळा पर्याय ओळखा
a)
फॅन
b)
स्वेटर
c)
मफलर
d)
कानटोपी
100 %
