Worksheetsपरिसर १
Total questions: 22
Worksheet time: 11mins
कोणता ऋतू संपला की पुन्हा थंडीचा मोसम सुरू होतो?
उन्हाळा
पावसाळा
आपल्या दैनंदिन कोणत्या पूर्ण व्हाव्यात म्हणून माणूस विविध प्राणी पाळतो?
गरजा
अन्न
वनस्पतींना कीड लागू नये म्हणून आपण कोणते औषध फवारतो?
कीटकनाशक
मल्टी औषध
पान गळती सुरू झाली तर कोणता ऋतू सुरू होतो?
हिवाळा
पावसाळा
उन्हाळा
फुलं मधल्या गोड मकरंद आवर कोणते पक्षी आपले भूक भागवतात?
चिमणी
फुलपाखरू
वर्गास नावाचा ज्वलनशील वायू कशापासून तयार होतो?
गाई म्हशीच्या शेणापासून
जभज्याच्या कचरा पासून
झाडांना येणाऱ्या नवीन कोवळ्या पानांना काय म्हणतात?
पालवी
कोवळी
आंब्याच्या फुलोऱ्याला काय म्हणतात?
मोहर
फुलोरा
कोणत्या बदलाचा परिणाम सजीवांवर होत असतो?
ऋतुमनातला
परिसर चा
कोणत्या ज्वलनाचे दूर होत असतो?
गॅस
गोबर गॅस
गोवऱ्या
सर्व सजीवांच्या गरजा एकसारख्या असतात.
चूक
बरोबर
पान वनस्पतींना गरजेपेक्षा जास्त पाणी मिळाल्यास त्या कुजतात .
चूक
बरोबर
अंगावरच्या पट्ट्यांमुळे सावजाला वाघाचा पत्ता लागत नाही.
बरोबर
चूक
मेंढ्यांपासून माणसाला रेशीम मिळते.
बरोबर
चूक
गाई म्हशी पासून लेंडी खत मिळते.
चूक
बरोबर
वनस्पती आपल्याला भरभरून देतात.
बरोबर
चूक
आपण उन्हाळ्यात सुती कपडे वापरतो
चूक
बरोबर
पावसाळा सुरू असताना आंब्याला फुलोरा येतो.
चूक
बरोबर
आपण अन्नासाठी शेतीवर अवलंबून असतो.
बरोबर
चूक
काजूच्या झाडाला लाल पिवळी बोंडे लागतात.
बरोबर
चूक
रेशमी किडा
रेशमी वस्त्र
लोकरी कपडे
शेळ्या
लेंडीखत
गोबर गॅस
