wayground logo

Free Printable Worksheets

NEW

Font size

S
M
L
XL
Worksheets

व्याकरण- वाकप्रचार व त्यांचा अर्थ

Total questions: 10

Worksheet time: 5mins

Name
Class
Date
1.

वाक्प्रचाराचा योग्य अर्थ निवडा .

1.अभिमान वाटणे =

a)

शांत राहणे

b)

स्वतःबद्दल गर्व वाटणे

c)

प्रेम करणे

2.

2.माया करणे

a)

भूल घालण

b)

नाराज होणे

c)

प्रेम करणे

3.

3.निर्धार करणे=

a)

निवांत होणे

b)

प्रेम करणे

c)

निश्चय करणे

4.

4.डुंबत राहणे=

a)

पाण्यात तरंगत खेळणे

b)

शांत राहणे

c)

प्रेम करणे

5.

5.गंध नसणे=

a)

वास येणे

b)

काहीच माहिती नसणे

c)

नाराज होणे

6.
  1. भुरळ घालने

a)

आकर्षित करणे

b)

जागे होणे

c)

नाराज होणे

7.
  1. शाळेची पायरी चढणे =

a)

जागे होणे

b)

निश्चय करणे

c)

शाळेत प्रवेश घेणे

8.

8.जागृत होणे=

a)

निश्चय करणे

b)

जागे होणे

c)

रक्त वाहने

9.
  1. चोळामोळा करणे=

a)

चूरगाळणे

b)

मुरगळणे

c)

तोडणे

10.

10.कपाळावर आठी पडणे=

a)

नाराजी व्यक्त करणे

b)

खुश होणे

c)

माहित नसणे