NEW
Font size
Worksheetsपरिसर १ पिण्याचे पाणी
Total questions: 22
Worksheet time: 11mins
साखर ,मिठासारखे पदार्थ पाण्यात टाकून ढवळल्यावर काय होते?
दिसेनासे
दिसते
पाण्यात एखादा पदार्थ विरघळल्याने बनलेल्या मिश्रणाला काय म्हणतात?
द्रावण
मिश्रण
"जलसंजीवनी " हे कोणत्या द्रावणाचे उदाहरण आहे?
उपयुक्त
आयुक्त
सर्वच सूक्ष्मजीव उपयोगी नसतात काही सूक्ष्मजीव शरीरात शिरल्यास काय होऊ शकते?
आजार
निरागस
तरंगणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कोणत्या प्रकारे असतात तर बुडणाऱ्या वस्तू पाण्यापेक्षा कशा असतात ?
हलक्या , जड
लहान , मोठा
गढूळ पाणी स्वच्छ करण्यासाठी त्यात काय फिरवतात
तुरटी
मिठ
समुद्राचे पाणी मिठाचे कोणते द्रावण आहे?
नैसर्गिक
मानवनिर्मिती
पाणी आरोग्यासाठी कश्या प्रकारे करून पिणे गरजेचे आहे?
निर्धोक
अनिर्धोक
चूक की बरोबर ते लिहा.
तुरटीची पूड पाण्यात विरघळत नाही.
बरोबर
चूक
पाण्यात सूक्ष्मजीव जगू शकत नाहीत.
चूक
बरोबर
घडूळ पाणी स्थिर राहिल्यास गाळ तळाशी जमते.
चूक
बरोबर
खोडरबर पाण्यात तरंगते.
चूक
बरोबर
चहा गाळून त्यातील चोथा वेगळा करता येतो.
बरोबर
चूक
हळद पूड पाण्यात पूर्णपणे विरघळते.
चूक
बरोबर
पाण्यात तरंगणारे कण कधीच तळाला बसत नाही.
बरोबर
चूक
स्वच्छ आणि पारदर्शक पाणी पिण्यासाठी निर्धोक असेलच असे नाही.
बरोबर
चूक
दुधाचे दह्यात रूपांतर करणारे सूक्ष्मजीव अपायकारक असतात.
चूक
बरोबर
अपायकारक सूक्ष्मजीव डोळ्यांना दिसत नाहीत
बरोबर
चूक
पाण्यात विरघळणारे पदार्थ
पाचोळा
कड्या
साखर, मीठ
पाण्यात न विरघळणारे पदार्थ
खिळा
माती
तेल, पीठ
पाण्यापेक्षा जड वस्तू
खिळा , माती
साखर
मिठ
पाण्यापेक्षा हलक्या वस्तू
तेल
पीठ
पाचोळा, कड्या
