Font size
S
M
L
XL
Worksheetsस्थान व विस्तार (भारत+ब्राझील)
Total questions: 10
Worksheet time: 8mins
Name
Class
Date
1.
ब्राझील या देशाचा प्रसिद्ध नृत्यप्रकार कोणता आहे?
a)
सांबा
b)
लावणी
c)
ब्रेक डान्स
d)
डिस्को
2.
जगाचा कॉफीपोट (a) या देशाला संबोधले जाते.
3.
ब्राझील देशाच्या पूर्वेला कोणते महासागर आहे
a)
अरबी समुद्र
b)
पॅसिफिक महासागर
c)
अटलांटिक महासागर
d)
काळा समुद्र
4.
ब्राझील देशाच्या पूर्व दिशेला कोण कोणत्या देशाची सीमा लागून आहे.
4 lines
5.
चूक की बरोबर ते सांगा
1. ब्राझील हा देश प्रामुख्याने दक्षिण गोलार्धात आहे.
a)
चुक
b)
बरोबर
6.
भारताच्या मध्यातून मकरवृत्त गेले आहे
a)
चूक
b)
बरोबर
7.
ब्राझील देशाच्या उत्तर भागातून विश्ववृत्त जाते
a)
चूक
b)
बरोबर
8.
भारताच्या आग्नेयस पाकिस्तान हे देश आहे
a)
चूक
b)
बरोबर
9.
भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक ..........................
नावाने ओळखले जाते
a)
लक्षद्वीप
b)
कन्याकुमारी
c)
इंदिरा पॉईंट
d)
पोर्टब्लेअर
10.
भारत व ब्राझील या दोन्ही देशातील राजवट.................. प्रकारची आहे
a)
लष्करी
b)
साम्यवादी
c)
अध्यक्षीय
d)
प्रजासत्ताक
Reset
